Janhvi Kapoor | जान्हवी कपूरने केले बॉडीकॉन ड्रेसमध्ये हॉट फोटोशूट; फोटो होत आहेत व्हायरल

पोलीसनामा ऑनलाइन – बी – टाऊनमध्ये चर्चेत असलेली अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) ही आपल्या फोटोंनी सोशल मीडियावर आग लावत आहे. जान्हवी कपूर हिचा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यामुळे ती लाईमलाईटमध्ये आली आहे. अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) ही तिच्या अभिनयाने व हॉट फोटोशूटने चाहत्यांना घायाळ करत असते.

 

 

 

सुप्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी कपूर ही सोशल मीडियावर सक्रिय आहे. तिचा चाहता वर्ग देखील मोठा असून जान्हवी आपले नवनवीन बोल्ड फोटोशूट (Janhvi Kapoor Bold Photoshoot) इंस्टाग्रामवर शेअर करते. तिचे इंस्टाग्रामवर 21.6 मिलियन्स अशी स्ट्रॉंग फॉलोविंग आहे. जान्हवी ही तिचे हॉट फोटोशूट(Janhvi Kapoor Hot Photoshoot) करत असते. यावेळी देखील जान्हवीने तिचा वन पीस मधील फोटो पोस्ट केला आहे. अभिनेत्री जान्हवी कपूर हिने ब्लॅक कलरच्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये तिचा नवीन फोटो चाहत्यांसाठी अपलोड केला आहे. जान्हवीचा हा ड्रेस रिव्हिलिंग असून तिने केस मोकळे सोडून लूक पूर्ण केला आहे. या वर तिने ब्लॅक रंगांचेच हाय हिल्स घातले आहेत. चाहत्यांना हा फोटो आवडला असून तिला ते रेड हार्ट इमोजी कमेंट करत आहेत.

 

 

 

जान्हवीने 2018 साली ‘धडक’ चित्रपटातून (Dhadak Movie) सिने विश्वात पदार्पण केले.
लवकरच तिचा अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) सोबत ‘बवाल’ चित्रपट (Bawal Movie)
प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. वरुण व जान्हवी (Varun And Janhvi) चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहेत.
त्याचबरोबर अभिनेत्री जान्हवी कपूर  ही जन गण मन (Jana Gana Mana) चित्रपटात झळकणार असून बहुचर्चित अशा देवरा (Devara) चित्रपटातही भूमिका साकारणार आहे.

 

 

Web Title : Janhvi Kapoor | janhvi kapoor sets the temperature soaring in a black bodycon dress actress hotness raises the bar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा