अभिनेत्री काजल अग्रवालचे बहिण निशा आणि पुतण्या सोबतचे ‘ते’ फोटो व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – साऊथ आणि बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्री काजल अग्रवाल नुकतीच चर्चेत आली होती. तिने नुकताच आहे तसे स्वीकारा असा संदेश देत बिना मेकअपचा फोटो शेअर केला होता. त्यानंतर एक दिवसही झाला नाही तेच पुन्हा काजल अग्रवाल हे नाव चर्चेत आलं आहे. तिने नुकतेच तिची बहिण निशा अग्रवाल आणि पुतण्या इशानचे फोटो शेअर केले आहेत. काजलचे हे फोटो खूपच हॉट आहे. तिने बिकिनी घातल्यामुळे तिचा लुक बोल्ड दिसत आहे.

काजलचे बहिण आणिसोबतचे फोटो तिने तिच्या इंस्टाग्रामवरून शेअर केले आहेत. त्यात तिघेही स्विमिंगपूलमध्ये मस्ती करताना दिसत आहे. काजलचा नेहमीप्रमाणे सेक्सी अंदाज सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. काजलने पूलमध्ये मस्ती करताना गॉगल घातल्याचे दिसत आहे. काजलची बहिण निशाने आकाशी आणि पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातल्याचे दिसत आहे. छोट्या इशाननेही आकाशी रंगाची शॉर्ट घातली आहे.

सध्या काजलचे फोटो सोशलवर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. तिच्या फोटोंवरून दिसत आहे की, काजल उन्हाळा एन्जॉय करताना दिसत आहे. एका फोटोला तिने खास कॅप्शन दिले आहे. एका फोटोच्या कॅप्शनमध्ये ती म्हणते की, पूलपार्टी. काजलच्या या फोटोंना तब्बल 6 लाखांहून अधिक लोाकांनी लाईक केले आहे.

https://www.instagram.com/p/ByNzYBjJ9DV/