Kangana Ranaut Bold Dress Photo | कंगनानं कॅमेरासमोर घातले जाळीदार कपडे, फोटोतील कपड्यांनी चाहत्यांचं ओढून घेतलं लक्ष..
पोलीसनामा ऑनलाइन टीम – अभिनेत्री कंगना रानौत (Kangana Ranaut Bold Dress Photo) सतत वादाच्या भोवऱ्यात अडकली असते. ती सतत आपल्या चर्चेमुळे नेटकऱ्यांच्या टिकेचा हिस्सा होते. अनेकदा आपल्या वक्तव्यामुळं (Kangana Ranaut Controversy) तिला तुरुंगाच्या धमक्या सुद्धा आल्या. मात्र सध्या ती तिच्या फोटोमुळं (Kangana Ranaut Bold Dress Photo) चाहत्यांच्या चर्चेचा विषय बनली आहे.
कंगनाने (Kangana Ranaut) सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये तिनं (Kangana Ranaut Bold Photo) घातलेल्या कपड्यांमुळे चाहते चांगलेच आकर्षित झाले आहेत. फोटोमध्ये तिनं पांढऱ्या रंगाचा जाळीदार ड्रेस घातला आहे. हा ड्रेस पूर्णपणे जाळीदार असून, त्याचा दोन्ही पायाला फ्रिल लावली आहे. तिचा हा ड्रेस अत्यंत टाईट असल्याचं दिसत आहे.
व्हायरल झालेल्या फोटोमधील कंगनाची स्टाईल अत्यंत हाटके आहे. मात्र तरीदेखील तिच्या स्टाईलपेक्षा जास्त ड्रेसमुळं नेटकरी आकर्षित झाले आहेत. आपल्या लूकला (Kangana Ranaut Gorgeous) पूर्ण करण्यासाठी तिनं हाय पोनी घातली आहे. तसेच नॉर्मल असा मेकअप केला आहे.
दरम्यान, लवकरच कंगनाचा ‘लॉक अप (Lock Upp)’ हा शो ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर (Online OTT Platform) सुरू होणार आहे. या कार्यक्रमामध्ये पूनम पांडे (Poonam Pandey), मुन्नवर फारूखी (Munawar Faruqui), निशा रावल (Nisha Rawal) आणि रेसलर बबीता फोगाट (Babita Phogat) सारखे कलाकार दिसणार आहे.
Web Title :- Kangana Ranaut Bold Dress Photo | kangana ranaut first look out from lock upp wear jalidar dress
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update