Kangana Ranaut | कंगना राणौतचे ट्रान्सपरेंट ब्रालेटमधील बोल्ड फोटो Viral

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  Kangana Ranaut | बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) ही आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कायम चर्चेत असते. तसेच विविध केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सोशल मिडियावर देखील ती ट्रोल होताना दिसते. कंगना राणौतने नुकतंच केलेल्या वादग्रस्त विधानामुळे अडचणीच्या भोव-यात सापडली आहे. अनेक नेटक-यांकडून कंगणावर टीका देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. तर आता कंगणाचे बोल्ड फोटो (Bold photo) सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

 

कंगना राणौतचे (Kangana Ranaut) व्हायरल होत असलेल्या फोटोत तिने ट्रान्सपरेंट ब्रालेट (Transparent bralette) परिधान केलेले पाहायला मिळते आहे.
कंगणाचे हे फोटो पाहून काही चाहत्यांनी तिच्या लूकची खिल्ली देखील उडवली आहे.
त्याचबरोबर काही चाहत्यांना कंगणाचा हा हॉट फोटोवरील स्टाईल भावली देखील आहे.

 

दरम्यान, प्रेमामध्ये जगणे व मरणे यात काहीच फरक नाही, त्या व्यक्तीला पाहून जगते, ज्याच्या काफिरमध्ये प्राण जाईल.
असं कंगनाने फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे.
तिच्या हॉट फोटोंसह तिचे कॅप्शन देखील तुफान चर्चेत आहे.
तसेच, काही दिवसांपूर्वी कंगना रानौतने तिच्या येणा-या ‘धाकड’ चित्रपटाची शूटिंग परदेशात पूर्ण केले आहे.
त्यानंतर तिने एक रॅपअप पार्टीचे आयोजन केले होती. या पार्टीत कंगणाने पांढऱ्या रंगाचा हॉट ड्रेस घातला होता.
सध्या तिच्या या हॉट आणि ग्लॅमरस लूकने चांहते भावले आहेत.

 

Web Title : Kangana Ranaut | bold photo kangana ranaut transparent bralet goes viral

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

SBI Credit Card | SBI च्या कोट्यवधी ग्राहकांना बसणार मोठा फटका ! 1 डिसेंबरपासून ट्रांजक्शन होणार महाग; जाणून घ्या किती वाढणार शुल्क

Pune Cyber Crime | सायबर चोरट्यांचा नवा फंडा ! ज्येष्ठ नागरिकाला घातला 5 लाखांना गंडा, जाणून घ्या

Pune Crime | बोपदेव घाटात दरोडा टाकून तरुणांना लुटणारे टोळके जेरबंद