‘कपिल शर्मा शो’ मधून भारती सिंह हिला हटवण्याची मागणी, विरोधता उतरले हजारो

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दोन दिवसांपूर्वी पंजाब पोलिसांनी बॉलिवूड  अ‍ॅक्ट्रेस रवीना टंडन, डायरेक्टर फराह खान आणि कॉमेडियन भारती सिंह यांच्यावर एका धार्मिक सामुदायच्या भावना दुखावल्याबद्दल गुन्हा दाखल केला होता. सध्या भारतीला कपिल शर्मा शोमधून बाहेर काढण्यासाठीची एक याचिका सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

भारतीवर ‘हा’ आरोप

अजनाला ब्लॉकचे क्रिस्चियन फ्रंटचे प्रेजिडेंट सोनू जफर यांनी ही तक्रार दाखल केली होती. त्यांनी आरोप केला आहे की, भारतीनं ख्रिश्चन लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यांनी फराह खानचा शो बँक बेंचर्सच्या या एपिसोडचं फूटेजही जमा केलं आहे. या तक्रारीत म्हटलं आहे की, फराह, रवीना आणि भारती यांनी मिळून त्यांच्या शोमध्ये Hallelujah शब्दाची खिल्ली उडवली होती.

आता Change.Org वर एक पेटीशन व्हायरल होताना दिसत आहे. यात भारतीला कपिल शर्मा शोमधून काढण्याची मागणी केली जात आहे. एंड्रु डेव्हीड नावाच्या व्यक्तीनं पेटीशन सुरू केलं आहे. ज्यावर आतापर्यंत 7167 हून अधिक हस्ताक्षर(सह्या) झाले आहेत. या पेटीशनमध्ये एकूण 7500 हस्ताक्षरांची मागणी करण्यात आली आहे.

पेटीशनमध्ये लिहिलं आहे की, “पूर्ण जग डिसेंबरमध्ये ख्रिसमस साजरा करत होतं. परंतु 3 बॉलिवूड कलाकारांनी Hallelujah(ईश्वराचं कौतुक करणं किंवा आनंद व्यक्त करणं) शब्दाची बँक बेंचर्स नावाच्या शोमध्ये खिल्ली उडवली. मी तु्म्हाला आग्रह करतो की, तुम्ही हे पेटीशन साईन करावं जेणेकरून धर्माची खिल्ली उडवणं बंद होईल.”

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !