Kareena Kapoor Khan | कॅमेरा पाहताच करीना कपूरने लपवलं तोंड, नेटकऱ्यांनी उपस्थित केले प्रश्न
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Kareena Kapoor Khan | सध्या सोशल मीडियावर करीना कपूरचा (Kareena Kapoor Khan) एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. करण जोहरने (Karan Johar) त्याच्या घरी ‘कभी खुशी कभी गम’ (Kabhi Khushi Kabhi Ghum)चे 20 वर्ष पुर्ण झाल्यानिमीत्त पार्टी आयोजित केली होती.
पार्टीनंतर करीना तिची बहिण करिश्मा कपूरसोबत घरी जाताना स्पाॅट करण्यात आली होती. व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये करीना कपूर (Kareena Kapoor Khan) कॅमेरासमोर येताच जर्किंगने तिचं तोंड लपवत आहे.
त्यामुळे करीनाने दारु प्राशन केलं असल्याच्या कमेंट्स युझर्सनी केल्या आहेत. एवढंच नाही तर अनेकांनी तोंड काळं झालं का लपवायला, असे देखील विचित्र सवाल केले आहे. हा व्हिडीओ सेलिब्रेटी फोटोग्राफर विरल भैयानीने (Viral Bhaiyani) त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे.
याला त्याने पार्टी आणि चित्रपटाचे 20 वर्ष पुर्ण झाल्याचं कॅप्शन दिलं आहे.
या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी तुफान कमेंट्स केले आहेत.
तोंड लपवल्यानंतर करीनाने तिचं तोंड कॅमेरा समोर दाखवलं. तरी नेटकऱ्यांनी विचित्र अशा कमेंट्स करत तिच्या प्रश्न उपस्थित केले आहेत.
Web Title :- Kareena Kapoor | kareena-kapoor khan was seen hiding her face after the party netizens asked have you drunk
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Ajit Pawar | ‘लोकांनी काही वक्तव्य करताना तारतम्य बाळगले पाहिजे’
आपले Aadhaar Card मिनिटात करा ITR सोबत लिंक, जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया
Prakash Telang | टाटा मोटर्सचे माजी व्यवस्थापकीय संचालक प्रकाश तेलंग यांचे निधन
ST Workers Strike | निलंबित कर्मचाऱ्यांना पुन्हा एक संधी, अनिल परब यांनी केली मोठी घोषणा
Kolhapur News | मालवणच्या समुद्रात बुडणाऱ्या कोल्हापूरच्या 33 वर्षीय तरुणीला मिळालं जीवदान