Browsing Tag

drunk

चंद्रपूरची दारुबंदी उठवू नका ! विद्यार्थीनीची थेट मुख्यमंत्र्यांना साद

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाईनः माझे बाबा दारुने झिंगून घरी आलेले आदित्य दादांना तरी (will-aditya-dada-be-interested-if-my-father-comes-home-drunk) रुचेल का? अशी विचारणा करीत चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी (dont-lift-ban-alcohol-chandrapur)…

अरे देवा ! मला आमदार बनवा अन् ‘नशापाणी’, दंडाच्या चिंतेपासून मुक्त व्हा, भाजप आमदाराकडून…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरु असून पक्षांबरोबरच उमेदवार देखील आपला प्रचार करण्यात व्यस्त आहेत. निवडून येण्यासाठी उमेदवाराकडून मोठमोठी आश्वासने दिली जातात. असाच प्रकार…

दारुच्या नशेत स्वतःच्या पोटावर वार करीत त्याने केली आत्महत्या 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन: दारूचे व्यसन भल्याभल्यांचे आयुष्य बरबाद करून टाकते. दारूच्या व्यसनामुळे पुण्यातील शिरूर  तालुक्यातील एका तरुणाने स्वतःवरच  चाकूने वार केले. हे वार इतके खोल होते की यात या तरुणाचा मृत्यू झाला आहे. योगेश अशोक लाळगे…

झिंगलेल्या महाभाग पोलिसाचा चौकीतच राडा ; मुख्यमंत्र्यांसह नितीन गडकरींना शिव्या

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन - दारू पिऊन झिंगलेल्या एका महाभाग पोलिस कर्मचार्‍याने चक्‍क पोलिस चौकीतच राडा घातल्याचा धक्‍कादायक प्रकार नागपूर येथील कुही पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. झिंगलेल्या पोलिस कर्मचार्‍याच्या या कृत्यामुळे राज्य…

दारू पिणार्‍यांसाठी खुशखबर… आता दारू मिळणार घरपोच

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईनदारू पिणार्‍यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्य सरकार लवकरच एक धोरण राबविण्याच्या विचाराधीन आहे, ज्याअंतर्गत दारूची डिलिव्हरी थेट घरपोच होणार आहे. ड्रंक अ‍ॅन्ड…

इथल्या उंदरांना लागलीय दारूची चटक … चोरली २०० कॅन दारू

कैमूर: वृत्तसंस्थाआतापर्यंत तुम्ही माणसांनी दारू चोरल्याच्या घटनांविषयी ऐकले असेल पण बिहारच्या कैमुरमधील उंदरांनी चक्क दारूच्या बाटल्या चोरल्याचा दावा करण्यात आला आहे. एरव्ही उंदरांनी कपडे कुरतडल्याच्या , लाडू खाल्ल्याच्या अनेक घटना…

तुली इंटरनॅशनल हॉटेलच्या पबवर पोलिसांचा छापा

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईनतुली इंटरनॅशनल हॉटेलमध्ये सुरू असलेल्या आर एन बी पबवर मध्यरात्री पोलिसांनी छापा टाकला. रात्री उशिरापर्यंत सुरु असलेल्या या पबमध्ये शेकडो तरुणतरुणी मद्यधुंद अवस्थेत नृत्य करताना दिसत होते. पोलिसांना चुकवून ३…

गणेश उत्सवात किंवा विसर्जन मिरवणुकीत मद्यसेवन केल्यास कठोर कारवाई-आर.के.पद्मनाभन

पिंपरी चिंचवड : पोलीसनामा ऑनलाईन पिंपरी चिंचवडमधील गणेशोत्सव दरम्यान आणि विसर्जन मिरवणुकीत मद्यसेवन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर पिंपरी-चिंचवड पोलीस हे कठोर कारवाई करणार असल्याचे शहराचे पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन यांनी आदेश दिले…

वॉकीटॉकी वर ‘तर्रर्र’….सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक निलंबीत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनगैरवर्तन, बेशिस्त आणि बेजबाबदारपणाला पोलिस दलात अजिबात थारा दिला जात नाही. जो कोणी गैरवर्तन करतो त्याला तात्काळ निलंबीत करण्यात येते. मात्र, सगळे काही माहित असताना देखील काही पोलिस आपल्याच धुंदीत असतात.…

मद्यधुंद तरुणींचा चिंचवड पोलीस स्थानकात गोंधळ; तिघांना केली अटक

पिंपरी चिंचवड :पोलीसनामा ऑनलाईनदोन मद्यधुंद तरुणींनी चिंचवड पोलीस स्थानकात गोंधळ घालत शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे. हा प्रकार मध्यरात्री एक च्या सुमारास घडला आहे. पोलीस स्थानकात गोंधळ घातल्या प्रकरणी दोन तरुणीसह तरुणाला अटक केली आहे.…