kareena kapoor | करिना कपूर- युवराज सिंगचे ‘एकत्रित’ फोटो साेशल मीडियावर व्हायरल

पोलीसनामाऑनलाइन टीम –  मुंबईतील वांद्रे परिसरात बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर (kareena kapoor) आणि माजी क्रिकेटपटू युवराज सिंग (yuvraj singh) हे दोघे एकत्र आल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामध्ये करिना ही युवराजसोबत सेल्फी घेताना दिसत आहे. युवराज सिंगने पांढऱ्या रंगाचा ट्रॅक सुट परिधान हाेता तर करिनाने (kareena kapoor) ब्लॅक लोअर परिधान केले होते. दोघेही खूप सुंदर दिसत होते. एका स्पोर्ट्स ब्रँडच्या शुटिंगसाठी करिना कपूर आणि युवराज सिंग एकत्र आले होते.

छायाचित्रकारांना करिना कपूर स्टायलिश पोझ देताना दिसत होती.
युवराज सिंगही यामध्ये मागे पडला नाही त्यानेही या छायाचित्रकारांना भरपूर फोटो काढू दिले.
याच ड्रेसमधील आपले फोटो करिना कपूरने इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
त्या फोटोला फॅन्सकडून लाईक केले जात आहेत.
वांद्रे येथे पायऱ्यांवर बसून बिनधास्तपणे युवराज सिंगसुद्धा पापाराझींना पोझ देताना दिसत होता.
करिना आणि युवराजची बॉडी लँग्वेज पाहून ते पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत.
असे वाटत नव्हते. दोघेही बिनधास्तपणे सेल्फी घेताना दिसत होते.

 

Web Title : Kareena kapoor | kareena kapoor was seen taking selfies yuvraj singh both them went viral social

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Aryan Khan Drugs Case | आर्यन खानला न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला

Ajit Pawar | अजित पवार अडकले धरणाच्या मधोमध, म्हणाले – ‘इथलं पर्यटन म्हणजे भलतीच कसरत’

MP Supriya Sule | ‘इन्कम टॅक्स’च्या छाप्यानंतर खा. सुप्रिया सुळे बोलेल्या, म्हणाल्या – ‘संघर्ष करणं पवारांची खासियत, महाराष्ट्र दिल्ली पुढं झुकणार नाही’