Browsing Tag

Selfie

‘जनता’ पुराच्या पाण्यात ‘कोमात’, ‘मंत्री’ गिरीश महाजनांची सेल्फी…

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन - मागील १५ दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाली असून कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने अनेकांचे संसार…

दुर्देवी ! तिघांपैकी एकाचा सेल्फीच्या नादात कुंडमळ्यात बुडून मृत्यू

तळेगाव दाभाडे : पोलीसनामा ऑनलाइन - मावळात मुसळधार कोसळत असलेल्या पावसामुळे परिसरातील धबधबे ओसंडून वाहू लागले आहेत. मावळातील वातावरण आणि परिसरामुळे अनेक पर्य़टक पावसाळ्यात पर्य़टनासाठी मावळमध्ये येत आहेत. आज सकाळी तळेगाव येथील कुंडमळा येथे…

…म्हणून अभिनेत्री तापसी पन्नूने चाहत्याच्या कानाखाली ‘गणपती’ काढला

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू तिच्या अदांमुळे आणि सोशलमिडियात सक्रिय राहिल्याने नेहमीच चर्चेत असते. आता या कुल दिसणाऱ्या या अभिनेत्रीच्या रुद्रावताराचे देखील दर्शन घडले. तापसी पन्नूने जबरदस्तीने सेल्फी घेणाऱ्या एका चाहत्याचे…

खासदाराला ‘सेल्फी’ पडला महागात !

जालंधर : वृत्तसंस्था - हल्ली 'सेल्फी' काढण्याचे पेव चांगलेच फोफावले आहे. छोटे मोठे कार्यक्रम असो किंवा कोणतेही उपक्रम, इतकंच काय कोणतेही कारण नसताना जो-तो 'सेल्फी' काढण्यासाठीच धडपडतोय. या सेल्फीच्या नादामुळे अनेकांना मोठा फटका बसला आहे, तर…

‘त्या’ सेल्फीच्या व्हिडिओमुळं मुंबई पोलीस ट्रोल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - सेल्फीच्या मोहापायी अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. त्याबद्दल जनजागृती करण्यासाठी मुंबई पोलिसांनी एक व्हिडिओ ट्विट केला होता. जागृतीसाठी पोलिसांनी पोस्ट केलेल्या या व्हिडिओवर नागरिकांनी प्रतिक्रिया देण्यास…

Video : सेल्फीचा ‘थरार’ कॅमेऱ्यात ‘कैद’ ; तरुण इमारतीवरून कोसळला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - सध्या सेल्फी काढण्याचं फॅड तरुणाईमध्ये आहे. मात्र या सेल्फीच्या नादात अनेकांनी आतापर्यंत आपला जीव गमावला आहे. कुणी उंचावर, टेकडीवर, दरीजवळ, पाण्याजवळ सेल्फी काढताना आपला जीव गमावला. त्यानंतर एका बहुमजली इमारतीवरून…

सेल्फीने संपवली दहशतवाद्यांची टोळी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने दहशतवादाला चोख उत्तर देण्यास सुरुवात केली आहे. अशातच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओत दहशतवाद्यांची टोळी बाॅम्बच्या स्फोटात उडाल्याचं दिसत आहे.…

सेल्फीच्या नादात शाळकरी मुलगा पाण्यात बुडाला

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन - सेल्फी काढणे एका शाळकरी मुलाच्या जीवावर बेतले आहे. सेल्फी काढण्याच्या नादात १० वी मध्ये शिकणारा मुलगा खाडीत पडून बुडाल्याची घटना घडली आहे. डोंबिवली परिसरात ही घटना घडली असून अभिनव झा असे या विद्यार्थ्याचे नाव आहे.…

‘सेल्फी वुईथ खड्डा’ ऐवजी ‘सेल्फी विथ सुप्रिया सुळेज वर्क्स’ अशी मोहीम राबवा .. 

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन - खासदार सुप्रिया सुळे यांनी मध्यंतरी  रस्त्यावरील खड्ड्यंसोबत सेल्फी काढली होती . या सेल्फीची बरीच चर्चा राजकीय वर्तुळात झाली होती. 'या' आणि सुप्रिया सुळे यांच्या काही इतर बाबींवर राज्यमंत्री विजय…

सेल्फीचा नाद जीवघेणाच…! धावत्या बाइकवर सेल्फी काढणाऱ्या दोन युवकांचा मृत्यू

दिल्ली: वृत्तसंस्था : सध्याच्या तरुणाईला सेल्फीचा खूपच  मोह आहे. या सेल्फीच्या मोहापायी अनेक अपघात झाल्याच्या घटना तुमही ऐकलया असतील. बोटीतून जाताना सेल्फी घेताना बोट बुडाली. घाटावर सेल्फी घेताना पाय घसरून अपघात घडलयाच्या अनेक घटना यापूर्वी…