Video : पती सैफ अली खानच्या गाण्यावर ‘बेबो’ करिना कपूरचा ‘जलवा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करिना कपूर खान सध्या झी-टिव्हीच्या रियलिटी शो डान्स इंडिया डान्समध्ये दिसत आहे. करिना हा शो जज करत आहे. शोमध्ये करिना कपूरने दोन आइकॉनिक सॉन्गवर डान्स केला आहे.

करिना कपूर खानने कंटेस्टसोबत पति सैफ अली खानच्या आइकॉनिक ‘ओले-ओले’ हिट गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. त्याचबोरबर करिना बहिण करिष्माचे गाणे ‘मे तो रस्ते से जा रही थी’ यावर पण थिरकली.

करिना कपूरने डान्स केल्यावर म्हणाली की, जेव्हा सैफचा चित्रपट ‘दिल्लगी’ पाहिला होता तेव्हा मी स्कूलमध्ये होते. मी सैफपेक्षा छान डान्स केला आहे. करिना रफ्तार आणि बॉस्को मार्टिससोबत शो जज करत आहे. नुकतीच करिना डीआईडी शोच्या शुटिंगसाठी लंडनवरुन आली होती. सध्या ती लंडनमध्ये पती सैफसोबत सुट्ट्या एन्जॉय करत आहे. दोघांची केमिस्ट्री खूप छान आहे. सध्या करिना ‘अंग्रेजी मीडियम’ चित्रपटाची शूटिंग करत आहे.

करिना कपूर खान चित्रपट ‘अंग्रेजी मीडियम’ मध्ये कॉपची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता इरफान खान आणि राधिका मदान मुख्य भूमिका साकारणार आहे. या व्यतिरिक्त अक्षय कुमारचा चित्रपट ‘गुड न्यूज’ आणि आमिर खानचा ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटामध्ये दिसणार आहे. लाल सिंह चड्ढा हॉलिवूड चित्रपट फॉरेस्ट गंपचा रिमेक आहे.

अभिनेत्री कंगना बेघर होती तेव्हा ‘या’ अभिनेत्याने ३ महिने ‘सांभाळले’, वसुल केले १ कोटी

‘बेबी डॉल’ सनी लिओनीने बॉयफ्रेंडसोबत केले सलग ६ ‘पॉर्न’ सिनेमे

बुद्धविहार तोडल्याच्या निषेधार्थ मुंडन आंदोलन

कांबळे दुहेरी हत्याकांडातील तपासात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करा

लहान मुलांच्या त्वचेची ‘अशी’ घ्या काळजी

व्यायामाचा आनंद वाढविण्यासाठी ही आहे ‘बेस्ट आयडिया’