Katrina Kaif | नवर्‍याविषयी बोलताना कतरिना कैफने सांगिातले बेडरुम सिक्रेट, म्हणाली – ‘रात्री झोप येत नाही तेव्हा मी त्याला…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सोशल मीडियावर कतरिना कैफ (Katrina Kaif) नेहमीच सक्रिय असते. ती तिचा पती विकी कौशलसोबतचे (Vicky Kaushal) अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. नुकताच तिने विकीचा बेडरूममधील व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये गाढ झोपलेल्या विकीला ती उठवताना दिसत आहे. यानंतर एका मुलाखतीमध्ये कतरिनाने विकीच्या त्रासदायक सवयींबाबत सांगितले. नेहमी नवर्‍याचे कौतुक करणार्‍या कतरिनाने (Katrina Kaif) यावेळी विकीची तक्रार केली.

सध्या कतरिना कैफ ‘फोन भूत’ (Phone Bhoot) या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. याच चित्रपटानिमित्त ‘पिंकविला’ला दिलेल्या मुलाखतीत खासगी आयुष्याबाबत खुलासा करताना ती म्हणाली, विकी जेव्हा डान्स करतो तेव्हा तो खूप खुश असतो. डान्सबरोबरच त्याला गाणे गायलाही खूप आवडते आणि तो एक उत्तम गायकही आहे. जेव्हा मला रात्री झोप येत नाही तेव्हा मी त्याला गाणे गात मला झोपव असे सांगते.

 

विकीच्या कोणत्या गोष्टीमुळे तुला त्रास सहन करावा लागतो? असा प्रश्न विचारला असता कतरिना (Katrina Kaif) म्हणाली, विकी बर्‍याचदा खूप हट्टीपणा करतो. मला त्याच्या याच स्वभावाची खूप चीड येते.

 

सलमान खान (Salman Khan) हा व्यक्ती म्हणून कसा आहे? असे विचारले असता ती म्हणाली, त्याचे व्यक्तीमत्त्व खूपच मजेशीर आहे. आलियाबाबत ती म्हणाली, माझ्यासाठी ती कायमच खास राहणार आहे.

 

Web Title :- Katrina Kaif | katrina kaif vicky kaushal actress talk about her husband annoying habit see details

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Abdul Sattar | दारु पिता का? या वादग्रस्त व्हिडिओवर अब्दुल सत्तारांचे स्पष्टीकरण – म्हणाले…

Andheri Bypoll | शिवसेनेचे टेन्शन वाढले! ‘या’ उमेदवाराची अंधेरी पोटनिवडणूक रद्द करण्याची आयोगाकडे केली मागणी

Naresh Mhaske | ‘ठाकरेंकडे जेव्हा सत्ता होती, तेव्हा शेतकऱ्यांसाठी काही केले नाही’ – नरेश मस्के