Katrina Kaif | विकी कौशलला जल्लोषात हवं लग्न तर कतरीनाला हवं खाजगी लग्न

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Katrina Kaif | सध्या कतरीना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कैशलच्या (Vicky Kaushal) लग्नाच्या (Wedding) चर्चा वाऱ्यासारख्या पसरत आहेत. लग्नाबाबतच्या अनेक गोष्टी समोर येत असून आता आणखीन एक माहिती समोर आली आहे. कतरीना आणि विकी पुढील महिन्यात लग्न करणार असले तरी याबाबतची स्पष्ट माहिती अद्याप समोर आलेली नाही. अशातच आता कतरीनाला लग्न काही लोकांच्या उपस्थितीतचं हवं असल्याचं समोर आलं आहे.

 

डिसेंबर महिन्याच्या 9 तारखेला (9 December) कतरिना कैफ आणि विकी कौशल लग्नबंधनात अडकणार आहेत. तर हे लग्न विकीला जल्लोषात पंजाबी पद्धतीने करायचं आहे. तर कतरीनाला हे लग्न अगदी खाजगी अर्थात तिचे 7 भावंड (7 Sibblings) आणि काही जवळीक लकांच्या उपस्थितीत करायचं आहे.

 

कतरिना (Katrina Kaif) आणि विकीच्य लग्नाचे अनेक कार्यक्रम पार पडत आहेत. काही दिवसंपुर्वी कतरिना आणि विकीचा टिळाचा कार्यक्रम कतरिनाचा खास मित्र कबिरच्या घरी पार पडला होता, अशी माहिती समोर आली होती. त्यानंतर लवकरच कतरिना आणि कौशलची म्हेंदी आणि संगीतचा कार्यक्रम पार पडणार आहे. तर या कार्यक्रमात बाॅलिवूडमधील सर्वांची आवडती जोडी कियारा अडवाणी (Kiara Advani) आणि सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) चार चांद लावणार आहे.

कतरिना आणि विकीच्या लग्नात अनेक कलाकरांना आमंत्रित करण्यात आलं आहे.
मात्र कतरिनाच्या लग्नात सलमान खान (Salman Khan) उपस्थित होणार नसल्याचं समोर आलं आहे.
कतरिना आणि विकीच्या लग्नाला घेऊन त्यांचे चाहते प्रचंड उत्सुक आहे.
मात्र अजूनही या जोडप्यामधील कोणीच त्यांच्या लग्नाबाबत कोणतीच माहिती लिक केलेली नाही.
तर लग्नाची तयारी कतरिनाची आई आणि तिचा भाऊ करत असल्याचं समोर आलं आहे.

 

Web Title :- Katrina Kaif | vicky kaushal wants big fat wedding katrina kaif wants private

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Karjat Nagar Panchayat Election | कर्जत नगर पंचायत निवडणुक ! कोण मारणार बाजी? राम शिंदे आणि रोहित पवारांमध्ये ‘सामना’

Transport Commissioner Avinash Dhakne | वाहन चालकांनो सावधान ! सिग्नल तोडल्यास, लायसन्स नसल्यास भारावा लागणार दुप्पट दंड !

Pimpri Corona | पिंपरी चिंचवड शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 16 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Corporation | पुणे, पिंपरी-चिंचवड आणि औरंगाबाद मनपाच्या प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्यास राज्य निवडणूक आयोगाकडून मुदतवाढ