‘त्याच्या’मुळे बददलं माझं नशीब, कियारा आडवाणीचा मोठा खुलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडमध्ये अभिनेत्री कियारा आडवाणी ही सगळ्यांची आवडती झाली आहे. २०१६ मध्ये तिने ‘एमएस धोनी-एन अन्टोलड स्टोरी’ चित्रपटात काम करुन सगळ्यांच्या मनात घर केले आहे. मागच्या वर्षीचा करण जोहरच्या ‘लस्ट स्टोरी’ मध्ये तिने बोल्ड परफॉर्मेंस देऊन सगळ्यांना चकीत केले होते. कियाराने अभिषेक वर्मनचा चित्रपट ‘कलंक’ मध्ये महत्वाची भूमिका साकारली होती. या वर्षी कियारा ‘कबीर सिंह’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात कियारा अभिनेता शाहिद कपूरसोबत रोमॅन्स करताना दिसणार आहे. हा चित्रपट रोमॅंटिक ड्रामावर आधारित आहे.

View this post on Instagram

फैशन

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani) on

कबीर सिंहच्या ट्रेलरमध्ये कियारा आडवाणीला पाहिल्यानंतर जो तो तिला पाहण्यासाठी उत्सुक असतो. कियाराने आपले करिअर बदलण्याचे क्रेडिट करण जोहरला दिले आहे. एका मुलाखतीत कियाराने सांगितले की, करणने कियाराला चांगली भूमिका देऊन तिची नशीब बदलले.

कबीर सिंहमध्ये आपल्या भूमिकेबद्दल सांगताना कियारा म्हणाली, ती नशीबवान आहे. तिने ‘एमएस धोनी-एन अन्टोलड स्टोरी’ चित्रपटात एका सिंपल मुलीची भूमिका साकारली होती. लोकांना असे वाटते की, मी खूप जास्त ग्लॅमरस आहे कारण मला ड्रेसअप करायला खूप आवडते.

कियारा आडवाणीने सांगितले की, जसी मी आहे त्या प्रकारची भूमिका करण्याची मला संधी मिळाली नाही. मी नशीबवान आहे मला एका प्रकारच्या यादीत ठेवले नाही आणि माझ्यासाठी प्लसपॉइंट हा आहे की मी कोणतीही भूमिका साकारु शकते. ‘कबीर सिंह’ व्यतिरिक्त कियारा ‘गुड न्यूज’ चित्रपटात देखील दिसणार आहे. या चित्रपटात करिना कपूर, अक्षय कुमार मुख्य भूमिका साकारणार आहे.

View this post on Instagram

🍭

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani) on

आरोग्यविषयक वृत्त (www.arogyanama.com)

घटस्फोटीत, विधुर पुरूषांना हृदयरोगाने मृत्युचा अधिक धोका

रात्री बेडवर पडल्यावर महिला कोणता विचार करतात ?

‘होम हेल्थ केअर’ची संकल्पना आणखी रूजायला हवी

पाहिल्या पाऊसाचा आनंद घ्या मनसोक्त, बिनधास्त भिजा

 

Loading...
You might also like