Kolhapur News | खळबळजनक ! कोरोनामुक्त झाल्यानंतर प्रसिध्द चांदी व्यापाऱ्याची स्वतःच्या डोक्यात गोळी झाडुन आत्महत्या

कोल्हापूर Kolhapur / हुपरी : पोलीसनामा ऑनलाइन – येथील हातकणंगले तालुक्यातील हुपरी गावातील प्रसिद्ध चांदी व्यापाऱ्याने पिस्तुलमधून स्वतःच्या डोक्यात गोळी झाडुन घेवुन आत्महत्या केलीय. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
अमोल बजरंग माळी (वय, 55 .रा हुपरी) असे त्या व्यापाऱ्याचे नाव आहे.
हा प्रकार मंगळवारी सकाळी 6 च्या दरम्यान घडला आहे.
सातत्याने होत असलेल्या त्रासाला वैतागून त्याने आत्महत्या केल्याचे समजते.

संजय राऊतांचा विरोधकांना टोला, म्हणाले – ‘भाजपानं ते पत्र आणि शिवसेनेनं फसवलं यामधून बाहेर पडावं’

अधिक माहितीनुसार, चांदी व्यापारी अमोल माळी यांना मागील कांही दिवसापूर्वी कोरोनाची बाधा झाली होती.
यामुळे, Kolhapur कोल्हापूरातील Kolhapur खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर ठीक होवून ते घरी विश्रांती घेत होते. परंतु माळी यांना पूर्वीपासून दम्याचा त्रास होत होता.
या आजारातच कोरोनाची लागण झाल्याने त्यांना अधिक स होत होता.
या त्रासाला वैतागून त्यांनी सकाळी बेडरूममध्ये कोणी नसल्याचे पाहून डोक्यात पिस्तुलाने गोळी झाडुन घेवुन आत्महत्या केली.
पिस्तुलाच्या आवाजाने घरातील सगळे त्यांच्या बेडरूमकडे धावले. समोरची परिस्थिती पाहून कुटुंबाने हंबरडा फोडला.

Gold Price Today : गेल्यावर्षीपेक्षा स्वस्त दराने सोने आणि चांदी खरेदी करण्याची संधी, किंमतीत पुन्हा घट, जाणून घ्या आजचे दर

या दरम्यान, घटनेची माहिती समजताच हुपरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची नोंद हुपरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. तेथील पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के आणि त्यांचे सहकारी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

‘फडणवीस-पाटील ही जोडी सकारात्मक चर्चेनंतरही सारीपाठाचा ‘शकुनी डाव’ टाकल्याशिवाय राहणार नाही’

 

Also Read This : 

IBPS RRB PO/Clerk Notification 2021 | बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी ! 10466 पदांसाठी भरती, जाणून घ्या प्रक्रिया

 

Bribery | लाचखोरीच्या आरोपावरून पोलिस उपनिरीक्षकासह चौघे तडकाफडकी निलंबीत

 

Ahmednagar News | …म्हणून 70 वर्षांच्या आजींनी थोपटली भाजप खासदार डॉ. सुजय विखेंची पाठ

 

भाजपचे खासदार गिरीश बापट यांची ठाकरे सरकारकडे मागणी, म्हणाले – ‘राज्याच्या तिजोरीतून लस खरेदीसाठी तयारी दाखवलेले 7 हजार कोटी गरिबांना द्या’

 

महाराष्ट्र कॉंग्रेसच्या ‘या’ नेत्याने केले पंतप्रधानांचे कौतुक, म्हणाले – ‘मोदी है तो मुमकिन है’

 

Coronavirus : ‘कोविड’ बरा झाल्यानंतर लहान मुलांमध्ये ‘ही’ लक्षणे दिसल्यास तात्काळ सावध व्हा, अन्यथा फेल होऊ शकतात ‘ऑर्गन’

Web Title :  Kolhapur news corona positive silver entrepreneur commits suicide