• Likes
  • Followers
  • Followers
  • Subscribers
  • Tuesday, June 28, 2022
  • Marathi
  • Hindi
  • English

PolicenamaPolicenama - सचोटी आणि निर्भीड

  • मुख्यपान
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • क्राईम
    • अ‍ॅन्टी करप्शन (लाच/ACB)
    • पोलीस घडामोडी
  • महत्वाच्या बातम्या
  • आरोग्य
    • लाईफ स्टाईल
  • राशी भविष्य
    • दैनिक राशी भविष्य
  • मनोरंजन
  • नोकरी विषयक
  • इतर बातम्या
    • आध्यात्म
    • शैक्षणिक
    • नॉलेज
    • टेक्नोलाॅजी
    • गुड डिटेक्शन
    • थर्ड आय
    • जरा हटके
    • नरम गरम
    • उलट-सुलट
    • फोटो फीचर
    • ब्लॉग
    • व्हिडीओज
    • World Cup 2019
    • गणेशोत्सव 2020
  • शहर
    • All
    • गोवा
    • ठाणे
    • धुळे
    • अकोला
    • जळगाव
    • जालना
    • अमरावती
    • अहमदनगर
    • गोंदिया
    • औरंगाबाद
    • गडचिरोली
    • चंद्रपूर
    • नंदुरबार
    • नवी मुंबई
    • कोल्हापूर
    ताज्या बातम्या

    Gold Silver Price Today | जाणून घ्या सोने आणि चांदीचे दर

    ताज्या बातम्या

    MP Pratap Patil Chikhlikar | ‘राज्यात येत्या 2-3 दिवसात भाजपचे सरकार येईल,…

    राजकीय

    Governor Bhagat Singh Koshyari | अबब… फक्त 3 दिवसांत 160 GR; राज्यपाल…

    Prev Next
पोलीसनामा (Policenama)
  • Home
  • शहर
  • मुंबई
  • Kranti Redkar | क्रांती रेडकरचा खुलासा ! ‘मराठी असल्याचा मला अभिमान, मला आणि मुलांना जीवे मारण्याची धमकी’

Kranti Redkar | क्रांती रेडकरचा खुलासा ! ‘मराठी असल्याचा मला अभिमान, मला आणि मुलांना जीवे मारण्याची धमकी’

मुंबईताज्या बातम्यामनोरंजन
On Oct 26, 2021
Kranti Redkar | actress kranti redkar says i am proud be marathi death threats against me and children
File Photo
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  आर्यन खान प्रकरणावरुन (Aryan Khan Drug Case) गेल्या काही दिवसांपासून वेगळं वळण घेण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे (NCP) नेते नवाब मलिक (Nawab Malik) हे पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप करत आहेत. तर एनसीबीचे (NCB) अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) हे त्यांचे आरोप फेटाळत आहे. आरोप प्रत्यारोप सुरु असताना समीर वानखेडे यांच्या पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर (Kranti Redkar) यांनी पत्रकार परिषद घेऊन मलिक यांचे आरोप फेटाळून लावले. क्रांती रेडकर (Kranti Redkar)आणि यास्मिन वानखेडे (Yasmin Wankhede) यांनी पत्रकरा परिषद घेऊन खुलासा केला आहे.

 

क्रांती रेडकर (Kranti Redkar) म्हणाल्या, मी मराठी असल्याचा मला अभिमान (I am proud to be Marathi) आहे.
पण मला आणि मुलांना जीवे मारण्याच्या धमक्या (Death threats) येत आहेत हेही सत्य आहे.
नवाब मलिकांच्या आरोपांवर बोलण्याची मला काहीही गरज नाही. त्यांना खरंतर वेळच उत्तर देईल, असं क्रांती रेडकर यांनी म्हटलं आहे.
समीर वानखेडे यांच्यावर करण्यात आलेले आरोप पूर्णपणे खोटे असून त्यात काहीच तथ्य नाही. आरोप करणाऱ्या नवाब मलिकांना आमच्या शुभेच्छा आहेत.

Mumbai | I have been given police protection as our family is receiving death threats… A lot of people may benefit if Sameer Wankhede is removed from his current post at Narcotics Control Bureau: Kranti Redkar Wankhede, wife of NCB officer Sameer Wankhede pic.twitter.com/EAYTWVW6bQ

— ANI (@ANI) October 26, 2021

 

चौकात जिवंत जाळण्याची धमकी

 

मीडिया ट्रायल करुन आरोप सिद्ध होत नाहीत. त्यांच्याकडे पुरावे आहेत तर मग ते ट्विटरवर का पोस्ट करतात ? त्यांनी कोर्टात (Court) जावं, असंही रेडकर यांनी म्हटले.
यासोबत हे संपूर्ण प्रकरण सुरु झाल्यापासून जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचाही खुलासा त्यांनी केला आहे.
सोशल मीडिया, फोन कॉल्स वरून तुम्हाला जीवे मारू, चौकात जीवंत जाळू अशा धमक्या येत आहेत.
या धमक्यांचे स्क्रिनशॉट आमच्याकडे आहेत. ते सर्व फेक अकाऊंट्स (Fake account) आहेत आणि त्याची सायबर सेलच्या (cyber cell) माध्यमातून यामागचा खरा सूत्रधार कोण हे शोधून काढणार आहे. समीर वानखेडे यांना बदनाम करण्यासाठी यामागे एक संपूर्ण यंत्रणा कामाला लागली असल्याचे क्रांती रेडकर यांनी म्हटले.

 

ज्यानं पत्र लिहिलं त्यांनी समोर यावे

 

नवाब मलिक यांनी आज जाहिर केलेल्या पत्रावरही जोरदार टीका रेडकर यांनी केली. ज्यानं पत्र लिहिलंय त्यानं समोर येऊन आरोप करावा.
सत्य आहे तर असं मागच्या मार्गानं का सांगायचं? थेट येऊन जाहीर करावं. सत्याचा मार्ग अनेकांना खटकतो. पण शेवटी सत्याचाच विजय होतो.
आम्ही केवळ ट्विटरबाजी करत नाही. मलिकांना योग्यवेळी उत्तर दिलं जाईल, असंही रेडकर यांनी म्हटले.

 

Web Title : Kranti Redkar | actress kranti redkar says i am proud be marathi death threats against me and children

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Vitamin C deficiency symptoms | हिरड्यांमध्ये रक्त, सतत आजारी पडणे, थकवा आणि कमजोरी ‘ही’ आहेत व्हिटॅमिन C च्या कमतरतेची 8 लक्षणे

Pune Crime | 3 वर्षात पैसे दुप्पट करण्याच्या आमिषाने 5 कोटींची फसवणूक; दोन कंपन्यांच्या संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

PMPML | ‘पीएमपीएमएल’च्या 10 हजार कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार ‘गोड’, ‘स्थायी’ची ‘बोनस’ प्रस्तावला मंजुरी; जाणून घ्या 

Aryan Khan Drug Casecyber cellDeath threatsfake accountI am proud to be MarathiKranti RedkarKranti Redkar latest newsKranti Redkar latest news today
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

Prev Post

Vitamin C deficiency symptoms | हिरड्यांमध्ये रक्त, सतत आजारी पडणे, थकवा आणि कमजोरी ‘ही’ आहेत व्हिटॅमिन C च्या कमतरतेची 8 लक्षणे

Next Post

Fake Tea Leaf Detection | तुम्ही बनावट चहापत्तीचे सेवन करत आहात का?, ‘या’ अतिशय सोप्या ‘ट्रिक’ने घरबसल्या जाणून घ्या




मनोरंजन

ताज्या बातम्या

Samantha Ruth Prabhu Number One Actress | समांथा रुथ प्रभुने…

nagesh123 Jun 25, 2022
ताज्या बातम्या

Alia Bhatt-Ranbir Kapoor ने दिली ‘गुड न्यूज’,…

nagesh123 Jun 27, 2022
Homepage_336x280_WA_REV

Recently Updated

राष्ट्रीय

SBI Toll Free Number | SBI मध्ये अकाऊंट आहे का ?, केवळ…

ताज्या बातम्या

Maharashtra Political Crisis | बंडखोर आमदारांना SC चा दिलासा…

ताज्या बातम्या

MLA Ashish Jaiswal | ‘तुम्ही वर्षा सोडलं, मंत्रालयात…

राजकीय

Aaditya Thackeray | धनुष्यबाण हा आपलाच राहणार ! ‘बंडखोरांना…

Latest Updates..

Gold Silver Price Today | जाणून घ्या सोने आणि चांदीचे दर

Jun 28, 2022

MP Pratap Patil Chikhlikar | ‘राज्यात येत्या 2-3…

Jun 28, 2022

Governor Bhagat Singh Koshyari | अबब… फक्त 3 दिवसांत…

Jun 28, 2022

Maharashtra Political Crisis | राज्याच्या राजकारणात नवा…

Jun 28, 2022

Mumbai Building Collapse | मुंबईत मोठी दुर्घटना ! कुर्ल्यात…

Jun 28, 2022

Maharashtra Monsoon Update | राज्यात काही ठिकाणी ढगाळ…

Jun 28, 2022

Shivsena MP Sanjay Raut | “चालते फिरते मुडदे…”…

Jun 28, 2022

Maharashtra Political Crisis | एकनाथ शिंदे गटाचा हॉटेलमधील…

Jun 27, 2022

Deepak Kesarkar | आम्ही शिवसैनिकच ! ‘त्या’ 14-15…

Jun 27, 2022
Homepage_336x280_YT

 

पोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.

पोलीसनामा

Recent Posts

ताज्या बातम्या

Gold Silver Price Today | जाणून घ्या सोने आणि चांदीचे दर

Balavant Suryawanshi Jun 28, 2022

This Week

Sharad Pawar To Eknath Shinde | ‘…तर एकनाथ शिंदेंनाच भारी…

Jun 26, 2022

Eknath Shinde | सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर एकनाथ शिंदेंचं नवं ट्विट;…

Jun 27, 2022

Pune Sinhagad Fort Landslide | सिंहगड येथे दरडीखाली सापडून तरूणाचा…

Jun 26, 2022

Pune Cyber Crime | वीज कनेक्शन कट होण्याची भिती दाखवून सायबर…

Jun 26, 2022

Most Read..

महत्वाच्या बातम्या

Post Office Scheme | रोज 50 रुपये जमा करून एकदाच मिळवा 35 लाख, स्कीमबाबत जाणून घ्या सविस्तर

Jun 27, 2022
ताज्या बातम्या

Maharashtra Political Crisis | …म्हणून CM उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय; मंत्री, राज्यमंत्री यांच्याकडील खात्यांचे…

Jun 27, 2022
ताज्या बातम्या

Protest Against Agneepath Scheme In Pune | अग्निपथ योजनेच्या निषेधार्थ पुण्यात काँग्रेसची निदर्शने

Jun 27, 2022
  • Home
  • Privacy Policy
  • Advertise with us
  • Grievance Redressal
© 2022 - पोलीसनामा (Policenama). All Rights Reserved.
IMP
You cannot print contents of this website.