Kriti Sanon Glamorous Photo | क्रिती सेननच्या निळ्या पारदर्शक साडीतील दिलखेच अदांवर चाहते फिदा, पाहा व्हायरल फोटो

पोलीसनामा ऑनलाईन टीम | बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री क्रिती सेनन (Kriti Sanon Glamorous Photo) कायम तिच्या बोल्ड अदांमुळे चर्चेत असते. ती नेहमीच बोल्ड आणि हॉट फोटोशूट (Kriti Sanon Latest Photoshoot) करत असते. नुकतंच या अभिनेत्रीने नवीन फोटोशूट केलं आहे. या नव्या फोटोशूटमध्ये क्रिती अत्यंत बोल्ड आणि ग्लॅमरस दिसतीये (Kriti Sanon Glamorous Photo).

क्रितीनं सोशल मीडियावरील इंन्टाग्रामच्या अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत (Kriti Sanon Instagram Photo). या फोटोमधील तिची अदा अत्यंत बोल्ड आहे (Kriti Sanon Bold Photos). फोटोमध्ये तिनं निळ्या रंगाची पारदर्शक साडी नेसली आहे (Kriti Sanon Transparent Saree Pics). तसेच त्याला परफेक्ट असा अत्यंत लहान ब्लाऊज तिनं घातला आहे. फोटोमधील तिच्या अंदाजानं नेटकऱ्यांच हृद्य चोरलं आहे (Kriti Sanon Glamorous Photo).

फोटोमध्ये क्रितीने एकापेक्षा एक असा सिझलिंग पोज दिल्या आहे (Kriti Sanon Sizzling Poses). केस मोकळे सोडून तिनं आपल्या सौंदर्यात भर पाडली आहे. फोटोखाली कॅप्शनमध्ये तिनं आयुष्यभरासाठी निळं फुलपाखरू असं लिहिलं आहे. तिच्या या मादक फोटोंवर चाहते चांगलेच भाळले आहेत. फोटोला जवळपास 7.53 पेक्षा अधिक नेटकऱ्यांनी लाईक्स देऊन तिच्यावर प्रेमाचा पाऊस पाडला आहे.

दरम्यान, क्रिती (Kriti Sanon) सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. ती अभिनयासोबतच तिच्या हॉट आणि
ग्लॅमरस अदांमुळे देखील सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरते. तिला फॉलो करणाऱ्यांची संख्या सुद्धा मोठी आहे.
ती नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

CM Eknath Shinde On Chhagan Bhujbal | CM शिंदेंनी स्पष्ट शब्दात भुजबळांना सुनावले, कुणीही संभ्रम पसरवायची आवश्यकता नाही, ‘सरकार…’

Pune Crime News | कार्ड इन्शूरन्स कॅन्सल करण्याच्या बहाण्याने महिलेची फसवणूक, हिंजवडीमधील प्रकार