‘HOT’ मॉडेल ‘कायली जेनर’चा ‘अवतार’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मॉडेल असणारी कायली जेनर सोशल मीडियावर खूपच फेमस आहे. बोल्डनेस आणि हॉटनेसचा उल्लेख आला की सर्वांना कायली जेनर हे नाव आठवल्याशिवाय रहात नाही. कायली देखील आपल्या चाहत्यांना आपला विसर पडणार नाही याची नेहमीच काळजी घेत असते. यासाठी ती आपले बोल्ड आणि हॉट फोटो सोशल मीडियावर नेहमीच शेअर करत असते.

https://www.instagram.com/p/Bz8jXd7HqFV/

https://www.instagram.com/p/Bz8dvPznRZl/

https://www.instagram.com/p/Bzeu0MRHFjB/

चाहत्यांना कायलीचा हॉटनेस जितका आवडतो तितकीच तिची सेक्सी फिगरही आवडते. आपल्या फोटोंमधून चाहत्यांना आपल्या फिगरकडे कसं आकर्षित करायचं हे कायलीला देखील चांगलंच ठाऊक आहे.

https://www.instagram.com/p/Bz8fGK3n4Ve/

https://www.instagram.com/p/B0Czep1HJUM/

https://www.instagram.com/p/B0BvHiwnOn7/

https://www.instagram.com/p/Bz_5AExndJi/

कायलीच्या मोहक अदा आणि सेक्सी पोज या पाहण्यासारख्या असतात. कायली एक्सप्रेशन पाहून तर कोणीही अगदी सहज घायाळ होऊ शकतो असे तिचे एक्सप्रेशन असतात.

https://www.instagram.com/p/B1MNRdQnxKc/

https://www.instagram.com/p/B1G-0wYn3j7/

https://www.instagram.com/p/B0thJDDHBPJ/

https://www.instagram.com/p/B0O0ssinHUZ/

 

Visit : policenama.com