Magic Drink | वजन कमी करण्यासाठी प्या ‘हे’ मॅजिक ड्रिंक आणि मिळवा अनेक आरोग्य लाभ, जाणून घ्या ‘ते’ कसे बनवतात?

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Magic Drink | महामारी (Corona Epidemic) मुळे घरात बसून काम करावे लागत आहे, अशा स्थितीत वाढत्या वजनामुळे सर्वजण हैराण झाले आहेत. लोक वजन कमी करण्यासाठी नवनवीन मार्ग देखील शोधत आहेत. अनेक प्रकारचे व्यायाम (Exercise) आणि डाएटिंग (Dieting) करूनही काही लोकांचे वजन कमी होत नाही (Magic Drink).

 

अशा स्थितीत एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जर बदल हवा असेल तर तुम्हाला काही महिने कठोर परिश्रम करावे लागतील. तरच तुम्हाला चांगले परिणाम मिळू शकतील.

 

वजन कमी करण्यासाठी तुम्ही काही टिप्स (Tips For Weight Loss) आणि घरगुती उपाय (Home Remedies) देखील अवलंबू शकता. यामुळे तुमचा वजन कमी करण्याचा प्रवास सोपा होईल. आज आम्ही तुम्हाला असेच एक मॅजिक ड्रिंक (Magic Drink) सांगत आहोत जे तुमचे वजन कमी करण्यास मदत करेल. यामुळे तुमच्या शरीराला अनेक फायदे (Many Benefits For The Body) होतील. हे मॅजिक ड्रिंक कसे बनवतात (How To Make a Magic Drink) आणि त्याचे काय फायदे (Benefits Of Magic Drink) आहेत जाणून घ्या.

 

काय आहे हे मॅजिक ड्रिंक (What Is a Magic Drink) ?
हे मॅजिक ड्रिंक म्हणजे हिंगाच्या पाण्याशिवाय (Asafoetida Water) दुसरे काही नाही. हिंग घालून पाणी प्यायल्याने वजन लवकर कमी होते, कारण त्यात असे अनेक घटक असतात जे वजन कमी करण्यास मदत करतात (Helps To Lose Weight). हिंगामध्ये फायबर (Fiber), कार्बोहायड्रेट (Carbohydrates), प्रोटीन (Protein), आयर्न (Iron), कॅल्शियम (Calcium) इत्यादी असतात जे निरोगी शरीरासाठी खूप महत्वाचे आहे. या घटकांमुळे मेटाबॉलिज्म (Metabolism) योग्य राहते आणि वजन कमी होते.

 

हिंगाच्या पाण्याचे फायदे (Benefits Of Asafoetida Water)

1 – मेटाबॉलिज्म वाढवते (Increases Metabolism) –
हिंगाचे पाणी प्यायल्याने मेटाबॉलिज्म वाढते. यामुळे शरीर चपळ राहते आणि वजन कमी करणे सोपे होते.

 

2 – फॅट कमी होते (Fat Is Reduced) –
हिंगाच्या पाण्याने वजन कमी होते, तसेच चरबीही (Fat) कमी होते. हिंगात अशी काही संयुगे (Compounds) असतात जी चरबीही कमी करतात.

3 – मधुमेहामध्ये फायदेशीर (Beneficial In Diabetes) –
हिंगाच्या पाण्यात हायपोग्लायसेमिक (Hypoglycemic) असते ज्यामुळे साखरेची पातळी (Sugar Level) कमी होते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी याचे सेवन करावे. हिंगाचे पाणी रोज प्यायल्याने साखरेची पातळी योग्य राहते.

 

4 – पोट तंदुरुस्त ठेवा (Keep Stomach Fit) –
हिंगाचे पाणी प्यायल्याने पोटाशी संबंधित समस्यांमध्येही (Stomach Problems) आराम मिळतो. गॅस, सूज आणि पोटदुखीमध्ये हिंगाचे पाणी खूप फायदेशीर आहे. यामुळे पोट साफ होते.

 

हिंगाचे पाणी कसे बनवायचे (How To Make Asafoetida Water)
1 ग्लास पाणी घ्या
त्यात 1 चिमूट हिंग पावडर घाला
हे पाणी गॅसवर हलके गरम करा
तुमचे हिंग (Asafoetida) पाणी तयार आहे
जर तुम्हाला ही चव आवडत नसेल तर तुम्ही लिंबाचा रस (Lemon Juice), गूळ (Jaggery) किंवा मध (Honey) घालून पिऊ शकता.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Magic Drink | hing water for weight loss drink hing water daily how to make asafoetida water and health benefits

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | सिंहगड रोडवरील सराईत टोळीतील 14 जणांवर ‘मोक्का’ कारवाई ! आयुक्त अमिताभ गुप्तांकडून आतापर्यंत 69 टोळ्यावंर MCOCA अ‍ॅक्शन

 

Disproportionate Assets-Crime News | काय सांगता ! होय, महिन्याला 5 हजार कमावणारा पालिका कर्मचारी 238 कोटींचा मालक; जाणून घ्या प्रकरण

 

SARTHI Pune | मराठा, कुणबी, कुणबी – मराठा व मराठा – कुणबी”या समाजासाठी राबविण्यात येणाऱ्या भविष्यकालीन योजनांसाठी लेखी सूचना पाठविण्याचे सारथीचे आवाहन