Maharashtra DCP / Addl SP / SP Transfers | पुण्यातील पोलिस उपायुक्त प्रियंका नारनवरे, भाग्यश्री नवटके, पौर्णिमा गायकवाड, नम्रता पाटील, राहुल श्रीरामे, सागर पाटील यांच्या बदल्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra DCP / Addl SP / SP Transfers | गृह विभागाने आज (सोमवार) राज्यातील तब्बल 104 पोलिस उपायुक्त / अप्पर अधीक्षक / पोलिस अधीक्षक दर्जाच्या पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये पुण्यातील 7 पोलिस उपायुक्तांचा समावेश आहे. (Maharashtra DCP / Addl SP / SP Transfers)

 

उपायुक्तांचे नाव आणि त्यापुढील कंसात कोठुन कोठे बदली झाले हे पुढील प्रमाणे आहे – 

 

1. प्रियंका नारनवरे (डीसीपी झोन – 1, पुणे शहर ते समादेशक, रा.रा. पोलिस बल, गट क्र. 4, नागपूर)

2. भाग्यश्री नवटके (डीसीपी आर्थिक गुन्हे शाखा, पुणे शहर ते समादेशक, रा.रा. पोलिस बल, गट क्र. 17, चंद्रपूर)

3. पौर्णिमा गायकवाड (डीसीपी झोन-3, पुणे शहर ते समादेशक, रा.रा. पोलिस बल, गट क्र. 12, हिंगोली)

4. नम्रता जी. पाटील (चव्हाण) (डीसीपी, पुणे शहर ते पोलिस अधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, महाराष्ट्र राज्य, मुंबई)

5. राहुल उत्तम श्रीरामे (डीसीपी, वाहतूक, पुणे शहर ते पोलिस अधीक्षक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई)

6. सागर नेताजी पाटील (डीसीपी, झोन-2, पुणे शहर ते पोलिस उपायुक्त, अमरावती शहर).

7. विवेक पाटील (पोलिस उपायुक्त, पुणे शहर ते पोलिस उपायुक्त, पिंपरी-चिंचवड)

 

Web Title :- Pune Deputy Commissioner of Police Priyanka Naranaware, Bhagyashree Navtake, Pournima Gaikwad, Namrata Patil, Rahul Srirame, Sagar Patil transferred

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा