Maharashtra Deputy Chief Minister Devendra Fadnavis | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई प्रेस क्लब पुनर्विकास संदर्भात बैठक

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Maharashtra Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई प्रेस क्लब (Mumbai Press Club) पुनर्विकास संदर्भात बैठक झाली. (Maharashtra Deputy Chief Minister Devendra Fadnavis)

विधानभवन येथील दालनात झालेल्या बैठकीस मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर, उपसचिव संतोष गावडे, मुंबई प्रेस क्लबचे अध्यक्ष गुरुवीर सिंग, उपाध्यक्ष समर खडस, सचिव राजेश मस्करेहान्स, सदस्य मयुरेश गणपत्ये, संजय व्हनमाने उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, चांगल्या पद्धतीने पुनर्विकास करण्यासंदर्भात मुंबई प्रेस क्लबने आराखडा
करावा. मुंबई प्रेस क्लब यांच्या विनंतीच्या अनुषंगाने सर्वंकष कायदेशीर बाबी तपासून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

मुंबई प्रेस क्लब यांच्या फोर्ट महसूल विभागातील मिळकतीचा पुनर्विकास करण्यासंदर्भातील प्रस्ताव महसूल व
वन विभागाने सादर केला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

Web Title :- Maharashtra Deputy Chief Minister Devendra Fadnavis | Meeting regarding redevelopment of Mumbai Press Club chaired by maharashtra Deputy Chief Minister Devendra Fadnavis

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Women Maharashtra Kesari | पोलीस दलातील कर्मचाऱ्याच्या मुलीने पटकावला पहिला ‘महिला महाराष्ट्र केसरी’ होण्याचा मान

Rahul Gandhi Disqualification | शिक्षा झाली मात्र आमदारकी गेली नाही, राहुल गांधी यांच्यावरील कारवाईनंतर महाराष्ट्रातील ‘हे’ आमदार चर्चेत

Maharashtra Industries Minister Uday Samant | मुंबईतील कबुतरखान्यांना वारसा दर्जा नाही – मंत्री उदय सामंत