मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Elections 2022 |राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) पर्जन्यमान कमी असलेल्या 17 जिल्ह्यातील 92 नगरपालिका (Municipalities) आणि 4 नगरपंचायतींचा (Nagar Panchayat) निवडणूक कार्यक्रम (Maharashtra Elections 2022) जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार, 18 ऑगस्ट रोजी मतदान (Voting) होणार आहे. निवडणुकीची प्रक्रिया 20 जुलैपासून सुरु होईल.
– 20 जुनै रोजी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी (Collector) निवडणूक कार्यक्रम (Election Program) जाहिर करतील.(Maharashtra Elections 2022)
– 22 ते 28 जुलैपर्यंत राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या संकेतस्थळावर नामनिर्देशनपत्र (Nomination) भरायची आहेत.
– 29 जुलै रोजी छाननी व वैध नामनिर्देशन पत्र असलेल्या उमेदवारांची यादी जाहिर केली जाईल.
– 4 ऑगस्ट पर्यंत अर्ज माघारी घेता येणार आहेत. उमेदवारी मागे घेण्यासाठीच्या शेवटच्या दिवसानंतरच्या लगतच्या दिवशी अंतिम यादी प्रसिध्द केली जाणार आहे. दरम्यान, जेथे आवश्यकता भासेल त्या ठिकाणी 18 ऑगस्ट रोजी मतदान घेतले जाणार आहे.
– 19 ऑगस्ट रोजी मतमोजणी करुन निकाल जाहिर केले जाणार आहेत.
या नगरपरिषदांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर…
’अ’ वर्गातील नगरपरिषदा (‘A’ Class Municipal Council)
1. भुसावळ (जि. जळगाव) (Bhusawal (Dist. Jalgaon)
2. बारामती (जि. पुणे) Baramati (Dist. Pune)
3. बार्शी (जि. सोलापूर) Barshi (Dist. Solapur)
4. जालना (जि. जालना) Jalna (Dist. Jalna)
5. बीड (जि. बीड) Beed (Dist. Beed)
6. उस्मानाबाद (जि. उस्मानाबाद) Osmanabad (Dist. Osmanabad)
’ब’ वर्गातील नगरपरिषदा (‘B’ Category Municipal Council)
1. नाशिक जिल्हा (Nashik District)
2. मनमाड (Manmad)
3. सिन्नर (Sinnar)
4. येवला (Yeola)
धुळे जिल्हा (Dhule District)
1. दोंडाईचा-वरवाडे (Dondaicha-Varvade)
2. शिरपूर-वरवाडे (Shirpur-Varwade
नंदुरबार जिल्हा (Nandurbar District)
1. शहादा (Shahada)
जळगाव जिल्हा (Jalgaon District)
1. अमळनेर (Amalner)
2. चाळीसगाव (Chalisgaon)
अहमदनगर जिल्हा (Ahmednagar District)
1. संगमनेर (Sangamner)
2. कोपरगाव (Kopargaon)
3. श्रीरामपूर (Shrirampur)
पुणे जिल्हा (Pune District)
1. चाकण (Chakan)
2. दौंड (Running)
सातारा जिल्हा (Satara District)
1. कराड (Karad)
2. फलटण (Phaltan)
सांगली जिल्हा (Sangli District)
1. इस्लामपूर (Islampur)
2. विटा (Vita)
सोलापूर जिल्हा (Solapur District)
1. अक्कलकोट (Akkalkot)
2. पंढरपूर (Pandharpur)
3. अकलूज (नवनिर्मित) (Akluj)
कोल्हापूर जिल्हा (Kolhapur District)
1. जयसिंगपूर (Jaysingpur)
औरंगाबाद जिल्हा (Aurangabad District)
1. कन्नड (Kannada)
2. पैठण (Paithan)
बीड जिल्हा (Beed District)
1. अंबाजोगाई (Ambajogai)
2. माजलगाव (Majalgaon)
3. परळी-वैजनाथ (Parli-Vaijnath)
लातूर जिल्हा (Latur District)
1. अहमदपूर (Ahmedpur)
अमरावती जिल्हा (Amravati District)
1. अंजनगाव-सुर्जी (Anjangaon-Surji)
’क’ वर्गातील नगरपरिषदा (‘K’ Category Municipal Council)
नाशिक जिल्हा (Nashik District)
1. चांदवड (Chandwad)
2. नांदगाव (Nandgaon)
3. सटाणा (Satana)
4. भगूर (Bhagur)
जळगाव जिल्हा (Jalgaon District)
1. वरणगाव (Varangaon)
2. धरणगाव (Dharangaon)
3. एरंडोल (Erandol)
4. फैजपूर (Faizpur)
5. पारोळा (Parola)
6. यावल (Yawal)
अहमदनगर जिल्हा (Ahmednagar District)
1. जामखेड (Jamkhed)
2. शेवगाव (Shevgaon)
3. देवळाली प्रवरा (Deolali Pravara)
4. पाथर्डी (Pathardi)
5. राहता (Rahata)
6. राहुरी (Rahuri)
पुणे जिल्हा (Pune District)
1. राजगुरूनगर (Rajgurunagar)
2. आळंदी (Alandi)
3. इंदापूर (Indapur)
4. जेजुरी (Jejuri)
5. सासवड (Saswad)
6. शिरुर (Shirur)
सातारा जिल्हा (Satara District)
1. म्हसवड (Mhaswad)
2. रहिमतपूर (Rahimatpur)
3. वाई (Wai)
सांगली जिल्हा (Sangli District)
1. आष्टा (Ashta)
2. तासगाव (Tasgaon)
3. पलूस (Palus)
सोलापूर जिल्हा (Solapur District)
1. मोहोळ (Mohol)
2. दुधनी (Dudhani)
3. करमाळा (Karmala)
4. कुर्डुवाडी (Kurduwadi)
5. मेंदगी (Maindargi)
6. मंगळवेढा (Mangalwedha)
7. सांगोला (Sangola)
कोल्हापूर जिल्हा (Kolhapur District)
1. गडहिंग्लज (Gadhinglaj)
2. कागल (Kagal)
3. कुरुंदवाड (Kurundwad)
4. मुरगूड (Murgud)
5. वडगाव (Vadgaon)
औरंगाबाद जिल्हा (Aurangabad District)
1. गंगापूर (Gangapur)
2. खुलताबाद (Khultabad)
जालना जिल्हा (Jalna District)
1. अंबड (Ambad)
2. भोकरदन (Bhokardan)
3. परतूर (Partur)
बीड जिल्हा (Beed District)
1. गेवराई (Gevrai)
2. किल्ले धारुर (Kille Dharur)
उस्मानाबाद जिल्हा (Osmanabad District)
1. भूम (Bhoom)
2. कळंब (Kalamb)
3. मुरुम (Murum)
4. नळदुर्ग (Naldurg)
5. उमरगा (Umarga)
6. परंडा (Paranda)
7. तुळजापूर (Tuljapur)
लातूर जिल्हा (Latur District)
1. औसा (Ausa)
2. निलंगा (Nilanga)
अमरावती जिल्हा (Amravati District)
1. दर्यापूर (Daryapur)
बुलडाणा जिल्हा (Buldana District)
1. देऊळगाव राजा (Deulgaon Raja)
चार ग्रामपंचायतींच्या निवडणुका (Nagar Panchayat elections)
1. अहमदनगर – नेवासा (Ahmednagar – Nevasa)
2. पुणे/आंबेगाव – मंचर (नवनिर्वाचित) -(Ambegaon – Manchar)
3. पुणे/बारामती (Baramati) – माळेगाव बुद्रुक Malegaon Budruk (नवनिर्वाचित)
4. सोलापूर/मोहोळ – सोलापूर
Web Title :- Maharashtra Electiona 2022 | election the trumpet sounded election date has been fixed for 92 municipalities of maharashtra
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Gold Price Today | सोने झाले महाग, तर कमी झाले चांदीचे दर, जाणून घ्या आजचा दर