Maharashtra Police News | कर्तव्यावर असलेल्या पोलिसानं स्वत:वरच झाडली गोळी, पोलिस दलात प्रचंड खळबळ

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Police News | कर्तव्यावर असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना लातूरमध्ये घडली आहे (A policeman attempted suicide by shooting himself). या घटनेमुळे लातूर शहरात खळबळ उडाली आहे (Latur Crime News). पांडुरंग पितळे असे या पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे. पितळे हे लातूर येथील विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात (vivekanand police station latur) कार्यरत आहेत. (Maharashtra Police News)

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस कॉन्स्टेबल पाडुरंग पितळे यांनी कर्तव्यावर असताना डोक्यात गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेत पितळे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पांडुरंग पितळे हे विवेकानंद पोलीस ठाण्यात कार्यरत असून त्यांची ड्युटी गांधी चौकात लावण्यात आली होती. याचदरम्यान पितळे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. (Maharashtra Police News)

पोलीस कॉन्स्टेबल पांडुरंग पितळे यांनी डोक्यात गोळी घालून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.
त्यांनी कोणत्या कारणामुळे स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला हे अद्याप समजू शकले नाहीत.
सध्या त्यांच्यावर उपचार सुरु असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

PCOS Awareness Month | महिलांनो, ही 10 लक्षणे आढळल्यास करू नका दुर्लक्ष, असू शकतो पीसीओएस, कारण, रिस्क फॅक्टर्स जाणून घ्या

Kodo Millet Benefits | आकाराने छोटे, पण पोषक तत्वाचे पॉवरहाऊस, कोलेस्ट्रॉलपासून शुगरपर्यत 5 मोठ्या आजारात अमृत समान