Browsing Tag

latur

काश्मीरमध्ये झालेल्या हिमस्खलनात लातूरचा जवान सुरेश चित्ते शहीद

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन - जम्मू - काश्मीरमध्ये झालेल्या हिमस्खलनात लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील आलमला गावातील सुरेश गोरख चित्ते (वय-32) हे शहीद झाले आहेत. कर्तव्य बजावत असताना हिमस्खनामध्ये चित्ते हे मृत्यूमुखी पडले. सुरेश चित्ते…

एकाच ‘वस्तादा’चे 2 पहिलवान ‘महाराष्ट्र केसरी’साठी ‘भिडणार’ ! पहिल्यांदाच…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - आपल्या शिष्याने महाराष्ट्र केसरी किताब पटकावावा, अशी इच्छा राज्यभरातील तमाम वस्तादांना असते. त्यासाठी ते आपल्या पठ्ठ्यांवर जीव तो मेहनत घेत असतात. पण यंदाचा महाराष्ट्र केसरी एका वस्तादासाठी आगळा वेगळा असणार आहे.…

जालन्यात रावसाहेब दानवेंना ‘धक्का’ तर अमित देशमुख लातूरमध्ये ‘फेल’

जालना : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात सध्या जिल्हा परिषद अध्यक्षपदांच्या निवडणूकांचे वारे वाहू लागले आहे. भाजप आणि महाविकास आघाडीकडून जिल्हा परिषद काबीज करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अनेक ठिकाणी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तीन…

धक्कादायक ! डोळ्यांत मिरची टाकून मनगटापासून छाटला हात, तुटलेला हात घेऊन आरोपी ‘फरार’

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन - पायी जाणाऱ्या एका तरूणाच्या डोळ्यात मोटारसायकलवरून आलेल्या व्यक्तीने मिरची पूड टाकली. नंतर तरूणाला खाली पाडून धारधार शस्त्राने मनगटापासूनचा त्याचा हात तोडला. यानंतर आरोपीने तरूणाच्या खिशातील रोख रक्कम आणि तोडलेला…

एकीचं दोघांसोबत ‘लफडं’ जीव गेला मात्र तिसर्‍याचाच

लातूर/अहमदपूर : पोलीसनामा ऑनलाइन - एकाच महिलेशी दोघांचे संबंध होते. त्यातून त्या दोघांची हाणामारी झाली. त्यावेळी त्या ठिकाणी आलेल्या एका अन्य व्यक्तीला मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना अहमदपूर तालुक्यातील थोडगा येथे सोमवारी…

शरद पवारांचा ‘हा’ चाहता करतो गेल्या 22 वर्षांपासून निलंगा ते काटेवाडी…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या चाहत्यांची महाराष्ट्रातच काय पण देशभरात कमी नाही. विधानसभेत तर '80 वर्षांचा योद्धा' म्हणून शरद पवार चांगलेच चमकले. सुजलेल्या पायांनी पवारांनी संपूर्ण…

लातूर जिल्ह्यातील कनिष्ठ लिपिक अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

लातूर : पोलिसनामा ऑनलाइन - प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांच्या प्रवास भात्यात फरक देयकाची तपासणी करून स्वाक्षरी देण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ पंचायत समितीच्या कनिष्ठ लिपिकास २० हजार…

तांड्यावरच्या ज्योतीनं फडकवला अटकेपार ‘झेंडा’, मारली आंतरराष्ट्रीय बेसबॉलमध्ये…

लातूर : पोलिसनामा ऑनलाईन - लातूरच्या ज्योती पवारने जिद्द व चिकाटीच्या जोरावर भारताच्या बेसबॉल संघात आपले स्थान मिळवून पराक्रम केला आहे. चीन येथे होणाऱ्या महिलांच्या दुसऱ्या एशियन चॅम्पियनशीपसाठी तिची भारतीय संघामध्ये निवड करण्यात आली आहे.…

लातूर ग्रामीणमध्ये धीरज देशमुखांपुढे ‘विरोधक’ भुईसपाट, ‘NOTA’ दुसऱ्या…

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन - लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार धीरज देशमुख यांनी आपले निकटचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे उमेदवार सचिन देशमुख यांच्यावर 1 लाख 19 हजार 826 मतांनी मात करत विक्रमी विजय मिळवला. परंतु या मतदारसंघात…

लातूर शहरमधून अमित देशमुख विजयी

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन - लातूर शहर विधानसभा मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत झाली. याठिकाणी काँग्रेसच्या अमित देशमुख यांनी भाजपच्या शैलेश लाहोटी यांचा दणदणीत पराभव करत विजय मिळवला. अमित देशमुख यांनी शैलेश लाहोटी यांचा एकतर्फी…