Maharashtra Police News | मकरसंक्रांतीला घरी जाताना दुचाकीची बैलगाडीला धडक, महिला पोलीस कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी

Maharashtra Police News | lady police killed in bike bullock accident in jalna crime news
file photo

जालना : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Police News | जालना पोलीस अधीक्षक कार्यालयात (Jalna SP Office) कार्यरत असलेल्या महिला पोलीस शिपाई सुनीता ईश्वरसिंग ढोबाळ (Police constable Sunita Ishwar Singh Dhobal) या मुलासह मकरसंक्रांत (Makar Sankrant 2023) सणानिमित्त भोकरदन तालुक्यातील इब्राहिमपुर या मूळ गावी जात होत्या. वाटेत त्यांच्या दुचाकीची धडक एका बैलगाडीला (Bullock Cart) झाली (Jalna Police News). यामध्ये सुनिती ढोबाळ यांचा मृत्यू (Lady Police Death) झाला तर मुलगा गंभीर जखमी झला आहे (Jalna Crime News). ही घटना राजूरजवळच्या ठाकूरद्वार हॉटेलसमोर रविवारी (दि.15) सकाळी घडली. (Maharashtra Police News)

 

सुनीता ढोबाळ आज सकाळी आपल्या मुलासह दुचाकीवरुन मूळगावी जात होत्या राजूर जवळ त्यांची दुचाकी बैलगाडीला धडकली. यामध्ये सुनीता यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकी चालवित असलेला त्यांचा मुलगा रोहन (वय-18) गंभीर जखमी झाला आहे. सुनीता ढोबाळ या पतीच्या निधनानंतर अनुकंपा तत्वावर पोलीस खात्यात भरती झाल्या होत्या. (Maharashtra Police News)

 

अपघातात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने सुनीता ढोबाळ यांचा मृत्यू झाला. जखमी झालेल्या मुलावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनेची माहिती मिळताच राजूर पोलीस ठाण्यातील (Rajur Police Station) पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सुनीता ढोबाळ यांच्या अपघाती निधनाने पोलीस दलात आणि नातेवाईकांत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

 

Web Title :- Maharashtra Police News | lady police killed in bike bullock accident in jalna crime news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ajit Pawar | ‘माझी महिलांना विनंती आहे, जास्त पलटण वाढवू नका’, अजित पवारांचा सल्ला अन् एकच हश्शा

Nepal Plane Crash | नेपाळमध्ये यती एअरलाइन्सचे विमान कोसळलं, 32 जणांचा मृत्यू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

Jalgaon Crime | जळगाव हादरलं! 16 वर्षीय मुलासोबत आरोपीने केले ‘हे’ धक्कादायक कृत्य

 

Total
0
Shares
Related Posts
Amravati Assembly Constituency | mla sulbha khodke suspended from congress for six years for doing anti party activities she likely to join ajit pawar ncp

Amravati Assembly Constituency | पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत काँग्रेसमधून सहा वर्षांसाठी निलंबन; आता सुलभा खोडके अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून निवडणूक लढविण्याच्या तयारीत

Sayaji Shinde On Sushma Andhare | sushma andhare criticism on ncp ajit pawar entry and now the sayaji shinde counterattack

Sayaji Shinde On Sushma Andhare | ‘सयाजी शिंदेंनी गुलीगत धोका दिला’, राष्ट्रवादीच्या प्रवेशावर सुषमा अंधारेंचा निशाणा; शिंदेंचा पलटवार; म्हणाले – ‘मी सुषमा अंधारे यांना विचारून निर्णय घेत नाही’