‘त्या’ दिग्दर्शकाला मला नाईटीमध्ये पहायचं होतं, बड्या अभिनेत्रीचा धक्कादायक ‘खुलासा’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार माही गिल 44 वर्षांची झाली आजच तिनं आपला वाढदिवस साजरा केला. माहीनं इंडस्ट्रीतील अनुभव सांगताना अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. माहीनं काही गोष्टींना घेऊन तक्रारही केली आहे. एका दिग्दर्शकाला मला नाईटीमध्ये पहायचं होतं असा खुलासा माहीनं केला आहे.

माही म्हणाली की, “एकदा मी एक दिग्दर्शकाला भेटायला गेले होते. त्याचं नाव आता मला आठवत नाही. त्यावेळी मी सलवार सूट घातला होता. त्यावेळी मला डायरेक्टर म्हणाला की, तू जर सलवार सूट घालून आलीस तर कोणीच तुला सिनेमात घेणार नाही. तो मला म्हणाल की, मला पहायचं आहे की, तू नाईटीमध्ये कशी दिसतेस. त्यावेळी मी मुंबईत नवीन होते. तेव्हा कोण बरोबर कोण चुकीचं जास्त काही कळत नव्हतं. मी अशा परिस्थितीत तिथून पळ काढण्यातच भलाई समजत होते.” असं तिनं सांगितलं.

देव डी या सिनेमातून माहीनं खूप प्रसिद्धी मिळवली. माहीनं सलमान खानंच्या दबंग सिनेमात काम केलं. या सिनेमामुळे करिअरचं नुकसान झाल्याचं ती सांगते. कारण दबंगनंतर तिला अनेक सिनेमात लहान भूमिका मिळू लागल्या. तिला दबंग 2 मध्ये काम करायचं नव्हतं परंतु अरबाजनं सिनेमाची गरज सांगितल्यानंतर तिनं होकार दिला.

माहीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर 2003 मध्ये तिनं अमितोज मानचा पंजाबी सिनेमा हवाएं मध्ये काम करून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. खोया खोया चांद मुळे प्रसिद्धी मिळवणाऱ्या माहीला ‘साहब, बीवी और गैंगस्टर’ या सिनेमांमुळे लिस्टर अभिनेत्रींमध्ये जागा मिळाली आणि या फ्रेंचाईजीच्या तिनही सिनेमात तिने काम केले. लिडपेक्षा हटके भूमिक साकारण्याच्या खासियतने माही गिलनं हिंदी सिनेमात आपली वेगळी जागा तयार केली आहे.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !