मलायकाचा मोठा गौप्यस्फोट ! बॉलिवूडमध्ये ‘रंग’ भेद

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या फोटोंमुळे सध्या चर्चेत आहे. तिचा बोल्ड आणि ग्लॅमरस लुक चर्चेत नेहमीच चर्चेमध्ये असतो पण एक काळ असा होता की मलायकाला सावळ्या रंगामुळे भेदभाव सहन करावा लागला होता.

नेहा धुपियाच्या चॅट शोमध्ये मलायकाने सांगितले की, ‘सावळ्या रंगामुळे मला सुरुवातीला चित्रपटसृष्टीत भेदभावाचा सामना करावा लागला. जेव्हा मी येथे आले, येथे मला नेहमीच सावळ्या रंगाच्या कॅटगिरीत ठेवले जायचे त्यामुळे मला काळा, गोरा रंगाचा भेदभाव जाणवला.’

आजकाल अर्जुन कपूरसोबतच्या नात्यामुळे मलायका अरोरा चर्चेत आहे. मलायका अरोरा हीने अर्जुन कपूरसोबत तिच्या ड्रीम वेडिंगबद्दलही चर्चा केली. तो म्हणाला की, माझे स्वप्न लग्न समुद्रकिनारी असेल आणि तेथे एक व्हाइट वेडिंग होईल.

अर्जुनबद्दल बोलताना मलायका म्हणाली की अर्जुनला वाटते की, मी त्याचे चांगले फोटो काढत नाही पण तो नेमहीच माझे बेस्ट फोटो क्लिक करतो. नेहा धुपियाच्या चॅट शोमध्ये तिने ट्रोल बद्दलही चर्चा केली. ती म्हणाली की, ‘मला ट्रॉलर्सची परवाह नाही.” व्यक्तिगत मला अजिबात काळजी नाही. मला फक्त त्यांच्यासाठी वाईट वाटते जे केवळ विशिष्ट मार्गाने विचार करतात.’

मलायका अरोराने ‘छैया छैया’, ‘गुड नाल इश्क मीठा’, ‘माही वे’, ‘काल धमाल’ आणि ‘मुन्नी बदनाम हुई’ यासारख्या आयटम नंबर डान्सने लोकांचे मनोरंजन केले आहे. ती बर्‍याच दिवसांपासून पडद्यावर दिसली नाही.

Visit : policenama.com
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘या’ अभिनेत्रीनं दिला होता रुपेरी पडद्यावरील सर्वात मोठा ‘KISSING’ सीन, ठरली पहिली अभिनेत्री !
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !