मलायकाचा समुद्रात एन्जॉय करतानाचा ‘BIKINI’ तील फोटो ‘VIRAL’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मलायका अरोरा तिच्या हॉटनेस आणि बोल्डनेसने नेहमीच चाहत्यांना घायाळ करत असते. ती नेहमीच आपल्या दैनंदिन अपडेट सोशलवर शेअर करत असते. चाहत्यांमध्ये चर्चेत राहणे तिला चांगलेच जमते. नुकताच तिचा आणखी एक हॉट फोटो समोर आला आहे. सध्या हा फोटो व्हायरल होताना दिसत आहे. हा फोटो तिने तिच्या इंस्टाग्रामवरून शेअर केला आहे. त्यामुळे मलायका पुन्हा चर्चेत आली आहे. तिच्या या फोटोमुळे चर्चांना उधाण आले आहे. तिच्या बोल्ड लुकबद्दल बोलले जात आहे.

सध्या समोर आलेल्या फोटोत मलायका समुद्रात मजा मस्ती करताना दिसत आहे. या फोटोत ती खूपच बोल्ड अवतारात दिसत आहे. तिने निळ्या रंगाची मोनोकिनी घातली असून त्यामुळे तिचा लुक हॉट अँड सेक्सी वाटत आहे. या फोटोला तिने खास कॅप्शनही दिले आहे. आपल्या कॅप्शनमध्ये मलायका म्हणते की, “It’s FRIYAYYYYYYYY …. this summer heats got me frolicking #TGIF” मलायकाचा हा फोटो व्हायरल होत असून या फोटोला तब्बल 3 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे.

मलायकाचे चाहते नेहमीच तिच्या फोटोंवर कमेंट करत तिचे कौतुक करत असतात. अनेकदा मलायका ट्रोल होतानाही दिसत असते. या फोटोत पाण्यात खेळणाऱ्या मलायकाचा अंदाज काही औरच दिसत आहे.

Loading...
You might also like