Browsing Tag

policenama epaper

नगराध्यक्षपदाच्या पोट निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय

परभणी : पोलीसनामा ऑनलाईन - मानवत येथील नगर पालिकेच्या रिक्त झालेल्या नगराध्यक्षपदाच्या जागेसाठी काल रविवारी २३ रोजी शांततेत मतदान पार पडले ५८.८५% मतदारांनी मतदान केले. एकुण २६ हजार १५७ मतदारांपैकी १५ हजार ३९५ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क…

खुशखबर ! १२ वी पास विद्यार्थ्यांसाठी नौदलात २७०० जागांची भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय नौदलाकडून सेलर पदांसाठी (AA,SSR) अर्ज मागविण्यात आले आहेत. AA पदासाठी ५०० आणि SSR च्या २२०० पदांसाठी ही भरती होणार आहे. भरती एकूण २७०० पदांसाठी होणार आहे. यासंबंधी नौदलाकडून अधिकृतपणे घोषणा करण्यात आली आहे.…

दौंडमध्ये युवकाचा खून, एक गंभीर जखमी ; तालुक्यात प्रचंड खळबळ

दौंड : पोलीसनामा ऑनलाईन (अब्बास शेख) - पूर्ववैमनस्यातून एकाची हत्या करण्यात आल्याची गंभीर घटना दौंड मधील मेरगळवाडी येथे घडली आहे. बालवीर रोहिदास भोसले असे जमावाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव असून त्याचा साथीदार जॉकी चव्हाण हा…

मी माझं दुःख तुम्हाला सांगू शकत नाही ; पुन्हा भावुक झाले मुख्यमंत्री कुमारस्वामी

बेंगळुरू : वृत्तसंस्था - कर्नाटकमध्ये सुरु असलेल्या उलथापालथीच्या दरम्यान मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी पुन्हा एकदा भावुक झाले. मी रोज किती दुःख सहन करतो, हे मी तुम्हाला सांगू शकत नाही, हे सांगत असताना त्यांचे डोळे पाणावले होते. एका सभेला…

१५ लाख नगरकरांचा विश्वविक्रमी सामूहिक योगा !

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - संयुक्त राष्ट्रसंघाने २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केलेला आहे. सुमारे पाच हजार वर्षांची अमूल्य परंपरा असणारी योग विद्या ही भारताने जगाला दिलेली वैभवशाली देणगी आहे. महाराष्ट्र शासनाच्या शालेय…

कर्नाटकमधील प्रदेश काँग्रेस समिती ‘बरखास्त’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या मोठ्या पराभवानंतर काँग्रेस पक्षामध्ये अनेक बदल होण्याचे संकेत मिळत आहे. कर्नाटक मधील निराशाजनक कामगिरी आणि प्रदेश काँग्रेसमधील वाढते वादविवाद यांमुळे अखिल भारतीय काँग्रेस कमिटी ने…

नागपूरच्या ‘सावजी’मध्ये वाहणार दारुचा पूर ; सरकारकडून दारूची परवानगी

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन - नागपूर जिल्ह्यातील खाद्यसंस्कृतीचा एक अविभाज्य ठेवा समजल्या जाणाऱ्या सावजी हॉटेल्स, रेस्टारंट आणि ढाब्यामध्ये दारूची परवानगी देण्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाने सुरु केले आहे. मात्र, सावजीमध्ये जेवणाऱ्या…

गंभीर आरोप करत गायिका हार्ड कौरचा ‘RSS’वर ‘निशाणा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मुंबईतील २६/११ च्या हल्ल्यात तसेच पुलवामा हल्ल्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जबाबदार असल्याचा आरोप गायिका हार्ड कौर ने केला आहे. यासंबंधीची पोस्ट तिने इन्स्टाग्रामवर टाकली आहे. या पोस्टमध्ये तिने थेट सरसंघचालक मोहन…

‘मुथुट’ फायनान्स दरोडा प्रकरणात दोनजण गुजरातमधून ताब्यात

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन - नाशिक शहराच्या उंटवाडी परिसरातील सीटी सेंटर मॉलजवळ असलेल्या मुथुट फायनान्सव १४ जून रोजी दरोडा टाकण्यात आला होता. यावेळी दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात संजू सॅम्युअल नावाच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता.…

कोंढव्यात नवजात अर्भक सापडल्याने खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये आज सकाळी एक पुरुष जातीचे नवजात अर्भक सापडले आहे. एनआयबीएम रोडयेथील मेहफेर एलिगंजा सोसायटी जवळील मोकळ्या पटांगणात हे नवजात अर्भक आढळून आले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज…