मलायकाचे ‘बोल्ड’ फोटोशूट पाहून चाहते झाले ‘घायाळ’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरा नेहमी तिच्या बोल्ड फोटोमुळे चर्चेत असते. मलायका नेहमी तिचे सेक्सी आणि बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करुन चाहत्यांना घायाळ करत असते. तिचे फोटोला हजारो चाहते पसंत करतात. आता पुन्हा एकदा चाहत्यांना घायाळ करण्यासाठी मलायकाने आपले बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.

मलायकाने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने ब्लू कलरचा ड्रेस परिधान केला आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. प्रत्येक फोटोमधील तिची अदा चाहत्यांना वेड लावणारी आहे. तिने फोटोमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारे पोज दिल्या आहेत.

फोटोसोबत मलायका अजून एका कारणामुळे चर्चेत असते. ते म्हणजे अर्जुन कपूरसोबतचे नाते. असे समजले आहे की लवकरच हे दोघे लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. याचा खुलासा मलायकाने केला आहे.

नुकत्याच झालेल्या मुलाखतीमध्ये अर्जुन कपूर म्हणाला की, माझे समुद्रकिनारी ड्रिम वेडिंग होणार आहे आणि हे एक व्हाईट वेडिंग असेल. मलायकाचा घटस्फोट झाला आहे. तिला ११ वर्षाचा लहान मुलगाही आहे. या दोघांनीही आपल्या नात्याची कबुली दिली आहे. सोशल मीडियावर दोघांचे अनेक फोटो व्हायरल झाले आहे. फोटोत दोघांचे बॉन्डिग जबरदस्त दिसते.

Visit : policenama.com
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘या’ अभिनेत्रीनं दिला होता रुपेरी पडद्यावरील सर्वात मोठा ‘KISSING’ सीन, ठरली पहिली अभिनेत्री !
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !