मराठा आरक्षण याचिकेवर आज सुनावणी

ADV
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

दोन वर्षे उच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या मराठा आरक्षण याचिकेवर आज मंगळवारी सुनावणी होण्याची शक्‍यता आहे. न्यायमूर्ती आर. एम.सावंत आणि न्यायमूर्ती के. के. सोनावणे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.

अवघ्या ३५ हजारांसाठी एचडीएफसीच्या सिद्धार्थ संघवी यांची हत्या!

ADV

मराठा आरक्षणाचा निर्णय नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी घेण्यात आल्यास त्याचा लाभ लाखो विद्यार्थ्यांना मिळू शकतो. यासाठी सामाजीक कार्यकर्ते विनोद पाटील यांनी उच्च न्यायालयात डिसेंबर २०१७मध्ये याचिका दाखल केली. या याचिकेवर आज न्यायमूर्ती ए. ए. सय्यद आणि न्यायमूर्ती एस.सी. गुप्ते यांच्या खंडपीठासमोर सुनावणी निश्‍चित करण्यात आली होती. मात्र, तांत्रीक चुकीमुळे ती निश्‍चित केली गेली होती. ही तांत्रीक दुरूस्ती झाल्यानंतर न्यायमूर्ती आर. एम. सावंत आणि न्यायमूर्ती के.के. सोनावणे यांच्या खंडपीठासमोर निश्‍चित करण्यात आली आहे.

[amazon_link asins=’B01N9QZ0TR,B01M3QQOAX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2ae76d97-b593-11e8-a37d-8bd2f538c940′]