Raveena Tandon Gorgeous Look | रवीना टंडनच्या फोटोनं सोशल मीडियावर केला कहर, फोटो पाहून नेटकरी म्हणाले, ‘Everlasting Beauty’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – वयाच्या अवघ्या 47 व्या वर्षी अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon Gorgeous Look) अजूनही फिट आहे. एकेकाळी तिनं आपल्या अभिनयानं प्रेक्षकांना वेड लावलं होत. ती सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते (Raveena Tandon Superbold Photo). ती नेहमीच आपले बोल्डनेसने परिपूर्ण असलेले फोटो शेअर करत असते (Raveena Tandon Gorgeous Look).

रवीनानं (Raveena Tandon) सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती अत्यंत सुंदर दिसत आहे (Raveena Tandon Gorgeous Look). शेअर केलेल्या फोटोमध्ये तिनं सुंदर असा टू पिस ड्रेस घातला आहे. या ड्रेसमधील तिचा लूक (Raveena Tandon Killer Look) अगदीच मनमोहक आहे. फोटोसाठी तिनं एका पेक्षा एक वरचढ अशा पोज दिल्या आहेत (Raveena Tandon Sizzling Pose).

शेअर केलेल्या फोटोमध्ये रवीनानं गदड मेकअप केला आहे. केस मोकळे तिनं आपल्या रूपाची शोभा वाढवली आहे (Raveena Tandon Superhot Photo). फोटोमधील तिचा लूक (Raveena Tandon Bold Look) चाहत्यांना चांगलाच आवडला आहे. फोटोमधील तिच्या अंदाजावर अनेक नेटकरी मोहून गेले आहेत (Raveena Tandon Glamorous Photo).

दरम्यान, रवीनाच्या या फोटोला (Raveena Tandon Instagram Photo) नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे.
तसेच नेटकऱ्यांनी तिच्या या फोटोवर (Raveena Tandon Viral Photo) भरपूर लाईक्स आणि कमेंट्स करून कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ranbir Kapoor Suffers From Disease | रणबीर कपूर आहे ‘या’ दुर्मिळ आजारानं ग्रस्त…

Elvish Yadav Viral News | ‘बिग बॉस ओटीटी 2’ चा विजेता एल्विश यादव विरोधात गंभीर गुन्हा दाखल,
परदेशी मुलींसोबत पार्ट्यांमध्ये सापडले सापाचे विष..