केरळचा IAS ठरला देवदूत, ओळख लपवून केली केरळच्या पूर ग्रस्तांसाठी मदत

तिरुवनंतपूरम :

केरळ मध्ये आलेल्या महापुरात सर्वजन जीवन विस्कळीत झाले. जगभरातुन मदतीसाठी अनेक मदतीचे हात पुढे सरसावले. अनेकांनी रोख रक्कम, धान्य, कपडे तसेच जिवन उपयोगी वस्तु केरळच्या पुरग्रस्तासाठी पाठविल्या. तर, अनेक स्वयंम सेवकांनी, केरळ मध्ये जाऊन प्रत्यक्षपणे पुरग्रस्तांना मदत केली. त्यात गाळ उपसणे, पाणी बाहेर काढणे, वैद्यकीय मदत करणे, मलबा हटवणे आदी कामे स्वयम सेवकांनी केली.

जाहिरात

पण या गडबडीत एक अवलिया असा होता, ज्याने स्वताची ओळख लपवुन निस्वार्थ भावनेने ही सगळी कामे केली. हा देवदुत साधा-सुधा कोणी नसुन तो एक आय.ए.एस. ऑफीस आहे. कन्नन गोपीनाथ असे या आय.ए.एस. ऑफीसर चे नाव आहे. गोपीनाथ हे दादर नगर हवेलीचे जिल्हाधिकारी आहे. केरळ संकटात असल्याचे समजताच गोपीनाथांनी वैयक्तिक कारण देऊन अधिकृत रजा घेतली.

[amazon_link asins=’B074G3TJYF,B0748NPV86′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6b7f5c88-b1d1-11e8-82aa-1dc0a40f4075′]

सतत 8 दिवस जे पडेल ते काम करत स्वताला झोकुन दिले. अश्या निस्वार्थ देशप्रेमीला पोलीसनामाचा सलाम !