Browsing Tag

IPS

IPS प्रताप दिघावकर यांना विशेष पोलिस महानिरीक्षकपदी (IG) बढती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मुंबईत महिला अत्याचार प्रतिबंधक कक्षात सध्या पोलिस उप महानिरीक्षकपदी कार्यरत असलेल्या प्रताप दिघावकर यांना विशेष पोलिस महानिरीक्षकपदी बढती देण्यात आली आहे. त्यांच्याबरोबर इतर चौघा अधिकार्‍यांना विशेष पोलिस…

आयपीएस मनोज लोहिया यांना विशेष पोलिस महानिरीक्षकपदी बढती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळात सध्या पोलिस उपमहानिरीक्षक म्हणुन कार्यरत असणार्‍या मनोज लोहिया यांची विशेष पोलिस महानिरीक्षकपदी पदोन्‍नती करण्यात आली असुन त्यांची मुख्य दक्षता अधिकारी म्हणून महाराष्ट्र…

IPS प्रदीप देशपांडे यांना विशेष पोलिस महानिरीक्षकपदी (IG) बढती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे पोलिस आयुक्‍तालयातील गुन्हे शाखेत अप्पर पोलिस आयुक्‍त म्हणुन कार्यरत असलेल्या प्रदीप देशपांडे यांना विशेष पोलिस महानिरीक्षकपदी बढती देण्यात आली असून त्यांची नियुक्‍ती आता पुण्यात महाराष्ट्र गुप्‍तवार्ता…

राज्यातील २८ IPS अधिकार्‍यांच्या बदल्या ; ATSच्या प्रमुखपदी देवेन भारती तर CIDची धुरा अतुलचंद्र…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्य गृह विभागाने आज 28 अति वरिष्ठ आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये 6 विशेष पोलिस महानिरीक्षकांना अप्पर पोलिस महासंचालकपदी बढती देण्यात आली असुन त्यांच्याबरोबर 5 पोलिस उप महानिरीक्षकांना…

इतिहासात पहिल्यांदाच ! खुनाच्या गुन्ह्यातील कैदी IAS, IPS ची परीक्षा देण्यासाठी जाणार…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कारागृहात असलेल्या कैद्यानं शिक्षण घेतल्याचं आपण ऐकलं आहे. कैद्यांनी कारागृहातून उच्चशिक्षणही घेतलं. अशी अनेक उदाहरणं आहेत. कैदी IAS, IPS ची परीक्षाही देतात. मात्र दिल्लीच्या तुरुंगात खुनाच्या गुन्ह्यात असलेला…

‘अकार्यक्षम’ IPS अधिकाऱ्यांवर गृह मंत्रालयाचा ‘वाॅच’ ; नाहीतर अधिकाऱ्यांना…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशभरातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या गेल्या तीन वर्षांच्या काळातील कामाची समीक्षा गृह मंत्रालयाकडून केली जात आहे. यातील रिझल्ट न देणारे जवळपास १२०० अकार्यक्षम ठरलेले IPS अधिकारी गृह मंत्रालयाच्या रडारवर आहेत. तर…

महिला आयपीएसवर हल्ला करणाऱ्या माजी उपमहापौर शमा मुल्लासह ४० जणांवर मोक्का

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन - कोल्हापूर येथील यादवनगरमध्ये माजी उपमहापौरांच्या पतीच्या घरावर छापा घातल्यानंतर पोलिसांवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या मटका बुकी सलीम मुल्लाच्या चार साथीदारांना कोल्हापूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर माजी…

माजी उपमहापौराच्या पतीच्या मटका अड्ड्यावर छापा ; महिला IPS अधिकाऱ्याच्या पथकावर हल्ला

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन - कोल्हापूरातील यादवनगर पांजरपोळ येथील राष्ट्रवादीच्या माजी उपमहापौरांच्या पतीच्या मटका अड्ड्यावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या प्रशिक्षणार्थी अपर पोलीस अधीक्षक ऐश्वर्या शर्मा यांच्यासह त्यांच्या पथकावर सुमारे ४००…

राज्यातील 7 वरिष्ठ आयपीएस अधिकार्‍यांच्या नियुक्त्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन- राज्य गृह विभागाने आज (मंगळवार) राज्यातील 7 वरिष्ठ आयपीएस अधिकार्‍यांच्या नियुक्त्या आणि बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये 3 अप्पर पोलिस महासंचालक आणि 4 अप्पर पोलीस आयुक्‍तांचा समावेश आहे. नियुक्‍ती आणि बदल्यांबाबतचे…

राज्यातील 3 अप्पर पोलीस महासंचालकांच्या नियुक्त्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन-  राज्य गृह विभागाने आज (मंगळवार) राज्यातील 3 अप्पर पोलिस महासंचालकांच्या नियुक्त्या केल्या आहेत. प्रशिक्षण प्रतिनियुक्‍तीवरून परत हजर झालेल्या दोघा अप्पर पोलिस महासंचालकांचा त्यामध्ये समावेश आहे. अप्पर पोलीस…