Mia Khalifa | Ex पॉर्नस्टार मिया खलिफानं शेअर केले चक्क ब्रालेस फोटो, फोटोमुळं सोशल मीडियाचा वाढला पारा
पोलीसनामा ऑनलाईन टीम – Mia Khalifa | जगप्रसिद्ध एक्स पॉर्नस्टार (Pornstar) मिया खलिफा (Mia Khalifa) सोशल मीडियावर मोठया प्रमाणात सक्रिय पाहायला मिळते. तिच्या हॉट आणि बोल्ड फोटोने (Hot-Bold) सोशल मीडियाचा नेहमीच तापमान वाढत असतं. नेटकऱ्यांचे चर्चेत येण्यासाठी ती कोणतीही संधी गमवत नाही.
मियानं (Mia Khalifa) नुकतंच सोशल मीडियाचा इंस्टाग्रामवरील अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. शेअर केलेल्या फोटोमध्ये ती चक्क ब्रालेस (Braless Photoshoot) आहे. मियानं फोटोमध्ये हिरव्या रंगाचा ड्रेस घातला आहे, तर फोटोमध्ये ती अगदीच बॉस लेडीज सारखी दिसत आहे. केस मोकळे सोडले असून, डोळ्यांना हिरवा गॉगल आणि गळ्यात अनोखं नेकपिस आहे.
दरम्यान, मियाचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. तिच्या फोटोतील अंदाजानं या फोटोला चार चाँद लागले आहे. तिनं पुन्हा एकदा आपल्या बोल्ड अंदाज चाहत्यांना दाखवला आहे. या फोटोला 1मिलिनियमहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. या ब्रालेस फोटोमध्ये तीच्या बोल्ड अंदाजाने सोशल मीडियावर चांगलीच आग लावली आहे. अनेक नेटकऱ्यांनी फायर,हार्ट, वाह असं कमेंट करून कौतुकाचा वर्षाव केला आहे.
Web Title :- Mia Khalifa | former porn star mia khalifa braless photos in green pantsuit goes viral
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Crime News | क्राईम पेट्रोल पाहून 5 वीच्या विद्यार्थिनींची आत्महत्या
Laal Singh Chaddha | तब्बल 100 लोकेशन आणि 200 दिवस शूट होणारा चित्रपट ठरला ‘लाल सिंग चड्ढा’