3000 महिलांसोबत ‘झोप’ल्याचा दावा, ‘या’ प्रसिध्द गायकानं केला धक्कादायक खुलासा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एका प्रसिद्ध गायकाने तीन हजार महिलांसोबत झोपल्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. मिक हकनॉल नावाच्या ब्रिटिश गायकाने तीन वर्षे रोज तीन महिलांसोबत झोपल्याबद्दल एका मुलाखतीमध्ये सांगितले होते. याच्या आधारावर हा गायक तीन हजार महिलांसोबत झोपल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर त्यांनी हे देखील सांगितले आहे की मी याबाबत कधी आकडेवारी मोजली नाही.
3000 महिलाओं के साथ सोने का दावा, फेमस सिंगर ने दी ऐसी सफाई
एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार मिकने एकदम प्लेबॉय सारखे आयुष्य जगले आहे. तसेच मिक ने हे देखील सांगितले की त्याच्या आयुष्यात अल्कोहोल आणि ड्रग्जचा देखील समावेश होता. 59 वर्षीय या गायकाने आपण 1985 ते 1987 या काळात दिवसाला तीन महिलांसोबत झोपत असल्याचे सांगितले आहे. गेल्या दहा वर्षांपासून मिक एक वैवाहिक आयुष्य जगात आहे.
3000 महिलाओं के साथ सोने का दावा, फेमस सिंगर ने दी ऐसी सफाई
जेव्हा मुलाखती दरम्यान मिकला महिलांचा आकडा विचारला असता मी तसं कधी मोजलं नसल्याचे मिक ने सांगितले. केथरीन जेता जोन्स सोबत मिकचे प्रेम प्रकरण खूप गाजले होते. त्याच्या या आधीच्या प्रेमिकांमध्ये हेलेन क्रिस्टेनसन, मेलानिया सिक्स, लेडी विक्टोरिया हर्वे, स्टीफी ग्राफ आणि ब्रिगिते नील्सन या मॉडेलचा समावेश होता.
3000 महिलाओं के साथ सोने का दावा, फेमस सिंगर ने दी ऐसी सफाई