MLA Bhimrao Tapkir | …म्हणून खडकवासल्याचे आमदार भीमराव तापकीर अधिवेशनास उपस्थित राहणार नाहीत

पुणे न्युज (Pune news) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama online) – कोरोनाची दुसरी लाट (Corona Second Wave) ओसरत असताना संसर्गाचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यातच आज पावसाळी अधिवेशन (winter session) सुरु होणार असून तत्पूर्वीच भाजप आमदार भीमराव तापकीर (BJP MLA Bhimrao Tapkir) यांनी कोरोना प्रतिबंधक लशीचे (Corona Vaccine) दोन्ही डोस घेतले असतानाही त्यांना कोरोनाची लागण (Corona Positive) झाली असल्याचे समोर आले आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

आजपासून अधिवेश सुरु होणार असल्याने खडकवासलाचे आमदार भीमराव तापकीर (Khadakwasla MLA Bhimrao Tapkir) यांनी कोरोना चाचणी (Corona Test) केली होती. त्याचा अहवाल बाधित म्हणून आला आहे. त्यांना विलगीकरणात राहावं लागणार असल्याने ते अधिवेशनात उपस्थित राहणार नाहीत. दरम्यान, यापूर्वीही अनेक नेत्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Title :  bjp khadkwasla mla bhimrao tapkir corona positive

हे देखील वाचा

Coronavirus in Maharashtra | चिंताजनक ! राज्यात गेल्या 24 तासात बरे होणाऱ्या रुग्णांपेक्षा नवीन रुग्णांची संख्या तिप्पट, जाणून घ्या आकडेवारी

BJP-Shivsena Alliance | भाजप-शिवसेना एकत्र येणार का?, फडणवीसांचं सूचक विधान अन् चर्चेला उधाण (व्हिडिओ)

Pimpri Corona News : पिंपरी चिंचवड शहरात आज 259 नवीन रुग्णांची नोंद, 205 ‘कोरोना’मुक्त रुग्णांना डिस्चार्ज 

MP Imtiyaz Jaleel | Corona चे नियम धाब्यावर बसवत एमआयएमचे खासदार जलील यांच्यावर नोटांची उधळण; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल (Video)

Covid-19 | उत्तर प्रदेशात मल्टीफ्लेक्स, जीम, स्टेडियम खुली तर कर्नाटकात मंदिरे उघडली