बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची सुवर्णसंधी, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सरकारी नोकरी करण्यासाठी उत्सुक असणाऱ्या तरुणांना बँकेत चांगल्या नोकरीची संधी आहे. बँक ऑफ बडोदा मध्ये ३५ खास अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. यासाठी तुम्ही २ ऑगस्ट २०१९ पर्यंत अर्ज करू शकता.

अशी आहे अधिक माहिती

एकूण पदे : ३५

पदाचे नाव आणि माहिती

१) आयटी मॅनेजर (यूनिक्स एडमिनिस्ट्रेटर)
२) आयटी मॅनेजर (लिनक्स एडमिनिस्ट्रेटर)
३) आयटी मॅनेजर(विंडो एडमिनिस्ट्रेटर)
४) आयटी मॅनेजर(ओरेकल एडमिनिस्ट्रेटर)
५) आयटी मॅनेजर(SQL एडमिनिस्ट्रेटर)
६) आयटी मॅनेजर(नेटवर्क एडमिनिस्ट्रेटर)
७) आयटी मॅनेजर(सॉफ्टवेर डेवलपर)
८) आयटी मॅनेजर(मिडिलवेयर एडमिनिस्ट्रेटर वेब स्फीयर)
९) आयटी मॅनेजर (मिडिलवेयर एडमिनिस्ट्रेटर वेब लॉजिक)
१०) आयटी मॅनेजर(ETL डेवलपर)
११) आयटी मॅनेजर (डाटा सेंटर एडमिनिस्ट्रेशन- बिल्डिंग मैनेजमेंट सिस्टम)
१२) आयटी मॅनेजर(फिनाकल डेवलपर)
१३) (सिस्टम एडमिनिस्ट्रेटर),
१४) सीनियर मॅनेजर-आयटी (ETL डेवलपर)
१५) सीनियर मॅनेजर-आयटी (सॉफ्टवेर डेवलपर),
१६) सीनियर मॅनेजर-आयटी (फिनाकल डेवलपर)
१७) सीनियर मॅनेजर-आयटी (सिस्टम एडमिनिस्ट्रेटर)
१८) सीनियर मॅनेजर-आयटी (ETL डेवलपर)

१) शैक्षणिक पात्रता : बीटेक/बीई, एमसीए, बीसीए डिग्री

२) वय : २५ ते ३२ वर्ष

३) निवड प्रक्रिया

४) ऑनलाइन टेस्ट,सायकोमेट्रिक टेस्ट आणि अन्य चाचण्याच्या आधारे उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.

५) या वेबसाईटवर करा अर्ज
https://www.bankofbaroda.in/career-detail.htm#tab-18

महिलांनी ‘फिट अ‍ॅन्ड फाईन’ राहण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो कराव्यात

२० आजारांवरील ‘हे’ आहेत रामबाण घरगुती उपाय, आवर्जून लक्षात ठेवा

तजेलदार त्वचेसाठी ‘चालता-फिरता’ करा ‘हे’ १० ‘छोटे-छोटे’ उपाय !

‘या’ ७ गोष्टींचे सेवन केल्यास डोके आणि शरीर होईल शांत

मेडिटेशन करताना ‘घ्या’ या गोष्टींची काळजी

मासिक पाळीदरम्यान आपल्या त्वचेची ‘अशी’ घ्या काळजी

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like