‘ही’ आहेत एअर होस्टेस ज्या जीवनातील डर्टी ‘सिक्रेट’, प्रवाशी करतात ‘हे’ काम

पोलीसनामा ऑनलाईन : इंटरनॅशनल फ्लाईटमध्ये एअरहॉस्टेसची लाईफ अत्यंत ग्लॅमरस आणि अत्यधिक मोबदला घेणारी जॉब मानली जाते. परंतु या एअरहोस्टेसना सर्वात वाईट आणि घाणेरड्या अनुभवांचा सामना करावा लागतो. एअरलाइन्स उद्योगातील या डर्टी सिक्रेटवर नुकतेच सर्वेक्षण करण्यात आले. एअरहोस्टेसेसच्या कामकाजाशी आणि जीवनाशी संबंधित अनेक बाबी यात उघडकीस आल्या आहेत.

फ्लाइटला मानले घर आणि उतरवले कपडे
एअरहोस्टेसने सांगितले की, इंटरनॅशनल फ्लाईटमध्ये जेव्हा प्रवासी जास्त मद्यपान करतात तेव्हा ते विमानाला घरच मानतात असे बरेच वेळा घडले आहे की जे प्रवासी विमानात कपड्यांशिवाय झोपातात, ते खूप घाणेरडे दिसते. असे करण्यास इंटरनॅशनल फ्लाईटमध्ये अनुमती नाही. तरीही प्रवासी नियमांचे उल्लंघन करतात. तसेच सर्वेक्षणात एका एअरहोस्टेसने सांगितले कि, एक महिला प्रवासी तिच्याकडे धावत आली आणि एका लहान मुलासारखे मांडीत बसली. एअरहोस्टेसला पहिल्यांदा वाटले कि, ती बाथरूममध्ये जात आहे पण तसे नव्हते. तिने लहान मुलाप्रमाणे अंगठा चोखण्यास सुरुवात केली. या महिला प्रवाशाने सांगितले की, ती आपले भीतीचे औषध खायला विसरली.

एवढेच नव्हे तर एका वेड्या प्रवाशाने एअरहोस्टेसच्या वापरल्या जाणाऱ्या इंटरकॉम फोनवर टॉयलेट केली. जेव्हा एअरहोस्टेसने बोलण्यासाठी उचलला तेव्हा राग आला. तसेच एका दुसऱ्या प्रवासाने गॅलरी अकाऊंटवरून एअरहोस्टेस ने खाल्लेले सॅन्डविच चोरले. हे सॅन्डविच एअरहोस्टेसने विमानतळावरून खरेदी केले होते. तिने ते सँडविच अर्धे खाल्ले होते, त्याच्यावर लिपस्टिकचे डागही होते, परंतु प्रवाशाने तरीही ते चोरले. जेव्हा एअरहोस्टेसने त्याला रोखले तेव्हा त्याने सांगितले कि, त्याला भूक लागली आहे म्हणून त्याने ते खाल्ले.

एक प्रवासी विमानात बेबी कांगारूला सर्व्हिस ऍनिमलच्या नावाने घेऊन जाण्याच्या प्रयत्नात होता. आपला हा अनुभव एका सेवानिवृत्त एअरलाइन्स कस्टमर सर्व्हिस एजंटने सांगितला. तसेच एका एअरलाइन्स कस्टमर सर्व्हिसने सांगितले की, विमान भरलेले असल्याने तिकीट न मिळाल्याने एका प्रवाशाने त्यांच्या तोंडावर सोडा टाकला. आणखी एका एयरलाइंस कस्टमर सर्विसने सांगितले कि, ती विमानात महिला प्रवाशांना चेक करत होती. तेव्हा त्यांनी सांगितले कि, तिच्या बॅगमध्ये मेलेले मूल आहे. परंतु तिच्या बॅगमध्ये मेलेले मूळ नव्हते तर मेलेले कुत्र्याचे पिल्लू होते. परंतु त्या महिलेले हे सर्व चेकिंग नंतर सांगितले.