Monalisa Hot Video | फॉईल पेपरचा ड्रेस बनवून ‘या’ भोजपुरी अभिनेत्रीनं दिली उर्फीला टक्कर, पाहा व्हायरल व्हिडिओ..!

पोलीसनामा ऑनलाईन टीम – भोजपुरी बहुचर्चित अभिनेत्री मोनालिसा (Monalisa Hot Video) सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते. आपल्या अभिनयाबरोबरच तिनं चाहत्यांच्या मनावर जादू केली आहे. दिवसेंदिवस मोनालिसाचे चाहते वाढतच चालले आहे. दरम्यान, मोनालिसाचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल(Monalisa Viral Video) होताना दिसतोय.

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये मोनालिसा गाण्यावर झुलताना दिसतीये. मोनालिसानं चक्क फॉईल पेपरसारखा ड्रेस घातला आहे. तसेच तिच्या या ड्रेसमुळं अनेक नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलंय. व्हिडिओमध्ये तिच्या चेहऱ्यावरील हावभाव अगदीच निरागस दिसत आहे (Monalisa Killer Expression Look).

मोनालिसाचा (Monalisa) हा व्हिडिओ (Monalisa Viral Video) सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. व्हिडिओतील तिच्या अदावर अनेक नेटकरी फिदा झाले आहेत. तसेच व्हिडिओमधील (Monalisa Superbold Video) तिच्या मादक अंदाजावर नेटकरी चांगलेच भाळले आहेत.

दरम्यान, मोनालिसाच्या या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.
तसेच अद्याप या व्हिडिओला 17.5 हजारांहून अधिक चाहत्यांनी लाईक्सचा पाऊस पाडला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ira Khan Wedding News | आमिर खानची लाडकी लेक इरा लवकरचं चढणार बोहल्यावर, केळवणाचे फोटो व्हायरल…

Urfi Javed Fake Arrest Video | अटकेचा खोटा व्हिडिओ उर्फीला पडला भारी, खऱ्या पोलिसांनी दाखल केली तिच्यावर तक्रार..

Akshaya Deodhar Upcoming Movie | लवकरच अक्षया देवधर करणार मोठ्या पडद्यावर पदार्पण, सायली संजीव सोबत दिसणार ‘या’ आगामी चित्रपटात..