Morning Health Tips | आपल्या दिवसाची सुरूवात करताना करा ‘या’ पोषक ड्रिंक्सपासून, मिळतील आरोग्यदायी फायदे

पोलीसनामा ऑनलाइन टीम – दिवसाची सुरूवात करताना अनेकजण आपल्या सोयीनूसार एक्टिव्ही करत असतो. (Morning Health Tips) कोणी व्यायाम करतं तर कोणी जिम. परंतू आपला संपूर्ण दिवस कसा जाणार हे मात्र आपण सकाळ-सकाळ काय खातो? यावर ठरत असतो. त्यामुळे सकाळी नेमका कोणता आहार घ्यावा (Health Care Tips), हाच प्रश्न अनेकांना पडलेला असतो. (Morning Health Tips) परंतू कोणतीच काळजी करू नका, कारण आज आम्ही तुम्हाला सकाळी पिता येईल अशा पेयांबद्दल सांगणार आहोत (Start Your Day With These 5 Nutritional Morning Drinks).

 

– ग्रीन-टी (Green Tea)
जर तुम्ही चरबी (Fats) कमी करू इच्छित असाल तर दिवसाची सुरुवात ग्रीन टीने करणे केव्हाही चांगले. या चहामध्ये व्हिटॅमिन-सी (Vitamin-C) आणि अँटीऑक्सिडंट्स (Antioxidants) भरपूर असतात, जे शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम करतात. याशिवाय ग्रीन-टी मेटाबॉलिजमला चालना देते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. (Morning Health Tips)

 

– नारळ पाणी (Coconut Water)
तुमच्या दिवसाची सुरुवात नारळ पाण्याने करा. कारण नारळ पाण्यात भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात, ज्यामुळे आरोग्याला अनेक प्रकारे फायदा होऊ शकतो.

 

– लिंबू आणि चिया सीड्स (Lemon And Chia Seeds)
सकाळी लिंबू पाणी पिण्याबाबत तुम्ही अनेकांनी ऐकले असेल. तुम्ही त्यात चिया बिया देखील घालू शकता. यामुळे तुम्हाला दिवसाची सुरुवात करण्यासाठी लागणारी ऊर्जा (Energy) मिळेल. याशिवाय हे पेय वजन कमी करण्यात आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासही मदत करते.

– कोरफडचा रस (Aloe Vera Juice)
कोरफडचा रस एक अशी गोष्ट आहे, ज्याचा तुम्हाला फायदाच होईल. तुम्हाला त्याची चव आवडेलच असे नाही. पण त्याचे फायदे तुम्हाला आश्चर्यचकित करतील हे नक्की. कोरफडीचा रस त्वचेच्या आरोग्यास चालना देण्याबरोबरच, पचनशक्ती (Immunity Power) सुधारण्यासाठी आणि तोंडाच्या स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी पोषक तत्वांनी भरलेला असतो. त्यामुळे तुम्ही या पेयाने तुम्हीदिवसाची सुरुवात करू शकता.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Morning Health Tips | start your day with these 4 nutritional morning drinks

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Home Remedies For Throat Problem | घशासंबंधी आजारांसाठी करा ‘हे’ 4 घरगुती उपाय; जाणून घ्या

 

Weight Loss Tips | तुम्हालाही तुमचे वजन कमी करायचे असेल, तर लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी; जाणून घ्या

 

Coconut Water Benefits | नारळ पाणी आरोग्यासोबतच वजन कमी करण्यासाठी फायद्याचं, जाणून घ्या