Mouni Roy Diwali Look | दिवाळीत हॉट साडी नेसून मौनी रॉयनं केलं घायाळ, शेअर केले पतीसोबत फोटो..!

पोलीसनामा ऑनलाईन टीम – लोकप्रिय अभिनेत्री मौनी रॉय सोशल मीडियावर सतत लेटेस्ट फोटो शेअर करत असते (Mouni Roy Diwali Look). ती लेटेस्ट फोटो शेअर करून नेटकऱ्यांच्या चर्चेत राहते. नुकतंच तिनं सोशल मीडियावर दिवाळीचे फोटो शेअर केले आहेत. मौनीचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे (Mouni Roy Diwali Look).

मौनीने इंन्टाग्रामवर दिवाळीचे फोटो (Mouni Roy Instagram Photos) शेअर केले आहेत. शेअर केलेल्या फोटोमध्ये ती प्रचंड सुंदर दिसत आहे. तिचे हे फोटो इंटरनेटवर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. फोटोमध्ये तिच्या किलर लूकनं (Mouni Roy Killer Look) नेटकऱ्यांचे चांगलेच लक्ष वेधलं आहे. तिनं दिवाळीत मरून रंगाची प्लेन साडी नेसली आहे. त्या साडीला मोठी बॉर्डर असून, तिचं ब्लाऊज खूपच हटके आहे (Mouni Roy Saree Photos).

मौनीने (Mouni Roy) आपल्या लूकला पूर्ण करण्यासाठी गळ्यात चोकर घातलं आहे. कानात झुमके घालून तिनं आपल्या रूपाची (Mouni Roy Diwali Look) शोभा वाढवली आहे. तिनं गडद मेकअप केला असून, केस मोकळे सोडले आहेत. फोटोतील तिच्या पारंपारिक (Mouni Roy Traditional Look) अंदाजावर नेटकरी मोहून गेलेत.

दरम्यान, अभिनेत्री मौनी रॉयने (Actress Mouni Roy) फोटोखाली कॅप्शनमध्ये ‘दीपावली’ असं लिहिलं आहे.
तिच्या या लूकला नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे.
अद्याप या फोटोवर 4.13 लाखांहून अधिक नेटकऱ्यांनी लाईक्स करून तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Malaika Arora Superhot Photo | वयाच्या ५०व्या वर्षीही मलाइका अरोराचं सौंदर्य लाजबाब, व्हायरल फोटो पाहून चाहत्यांच्या काळजाचा चुकला ठोका…

Vicky – Katrina Kaif Diwali Photos | विकी कौशल आणि कतरिना कैफने फॅमिली सोबत साजरी केली दिवाळी, पाहा व्हायरल फोटो..!

Anushka Sharma Baby Bump | अनुष्का शर्मा देणार गोड बातमी, व्हायरल व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा लपवला बेबी बंप..