Malaika Arora Superhot Photo | वयाच्या ५०व्या वर्षीही मलाइका अरोराचं सौंदर्य लाजबाब, व्हायरल फोटो पाहून चाहत्यांच्या काळजाचा चुकला ठोका…

पोलीसनामा ऑनलाईन टीम – अभिनेत्री मलाइका अरोरा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते (Malaika Arora Superhot Photo). ती तिचे प्रत्येक अपडेट फॅन्ससोबत शेअर करत असते. तिच्या हॉटनेसने जगभरातील लोकांना तिचं चांगलच वेड लागलं आहे. नेहमीच तिची प्रत्येक नवीन स्टाइल (Malaika Arora Latest Style) सोशल मीडियावर व्हायरल होत असते. नुकतंच तिनं आपले बोल्ड फोटो (Malaika Arora Superhot Photo) शेअर करून इंटरनेटचे तापमान वाढवले आहे.

मलाइकाने (Malaika Arora) सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. शेअर केलेल्या फोटोमधील तिचा अंदाज प्रचंड हॉट (Malaika Arora Hot Pics) दिसत आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये मलाइकानं स्किन कलरचा खड्यांचा बॉडीकॉन ड्रेस घातला आहे. फोटातील तिचा ड्रेस बॅकलेस असल्यानं (Malaika Arora Backless Dress), नेटकऱ्यांच्या तिच्यावर चांगल्याच नजरा खिळल्या आहेत.

मलाइकाचे (Actress Malaika Arora) हे सुपरहॉट फोटो इंटरनेटवर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत असून, फोटोतील तिच्या मोहक अदावर नेटकरी फिदा झाले आहेत. आपल्या लूकला कंप्लिट करण्यासाठी तिने डार्क मेकअप आणि केस मोकळे सोडले आहेत. तिच्या या लूकला (Malaika Arora Glamorous Look) चाहत्यांनी चांगलीच पसंती दिली आहे. अवघ्या 3 तासात या फोटोवर (Malaika Arora Superhot Photo) जवळपास 1.17 लाखांहून अधिक लाईक्स आले आहेत.

दरम्यान, अभिनेत्री मलाइका अवघ्या 49 व्या वर्षी अगदी फिट आणि हेल्दी दिसते.
आजही मलायका तिच्या सौंदर्याने आणि हॉटनेसने कोणत्याही अभिनेत्रीला हरवू शकते.
तसेच तिच्या लूक, फिटनेस आणि वैयक्तिक आयुष्यामुळे ती नेहमीच चर्चेत असते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Vicky – Katrina Kaif Diwali Photos | विकी कौशल आणि कतरिना कैफने फॅमिली सोबत साजरी केली दिवाळी, पाहा व्हायरल फोटो..!

Anushka Sharma Baby Bump | अनुष्का शर्मा देणार गोड बातमी, व्हायरल व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा लपवला बेबी बंप..

Bipasha Basu Instagram Photo | बिपाशा बासूने शेअर केला ऑपरेशन थिएटरमधला फोटो…

Kareena Kapoor Diwali Celebration | करीना कपूरने शेअर केले दिवाळी पार्टीचे इनसाइड फोटो, पाहा व्हायरल फोटोज…