Vicky – Katrina Kaif Diwali Photos | विकी कौशल आणि कतरिना कैफने फॅमिली सोबत साजरी केली दिवाळी, पाहा व्हायरल फोटो..!

पोलीसनामा ऑनलाईन टीम – देशभरात सध्या दिवाळीचा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे. सर्वसामान्यांपासून ते बॉलीवूड कलाकारांपर्यंत सगळे दिवाळी उत्साहात पार पाडतात (Vicky – Katrina Kaif Diwali Photos). बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध जोडी विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनी ही सण कुटुंबियांसोबत मोठ्या थाटामाटात साजरा केला आहे (Vicky – Katrina Kaif Diwali Photos).

सोशल मीडियावर विकी कौशलने काही फोटो शेअर केले आहेत. विकीने हे फोटो इंन्टाग्रामच्या अकाउंटवर शेअर केलेत. त्यानं आपल्या कुटुंबियांसोबत दिवाळीचे काही सुंदर फोटो पोस्ट (Katrina Kaif Viral Post) केलेत. फोटोमध्ये तो त्याचा संपूर्ण फॅमिली सोबत दिसत आहे. विकीने दिवाळीच्या या फोटोंमधून आपल्या आनंदाची झलक नेटकऱ्यांना दाखवली आहे (Vicky – Katrina Kaif Diwali Photos).

विकी (Vicky Kaushal) आणि कतरिनाने दिवाळीत सुंदर असे पारंपारिक आऊटफिट घातले आहेत. कतरिनाने फ्लॉवर प्रिंट असलेली सुंदर साडी नेसली आहे (Katrina Kaif Traditional Look), तर विकीने पांढऱ्या रंगाचा कुर्ता घातला आहे (Vicky Kaushal Diwali Photos). दिवाळीच्या या पारंपारिक लूकमध्ये ते दोघंही अगदी सुंदर दिसत आहे. फोटोमध्ये तिनं विकीचा हात घट्ट पकडला असून, कॅमेरात स्माईल देताना दिसत आहे. एका फोटोमध्ये कतरिना, विकी सोबत त्याचे आईबाबा आणि भाऊ सनी कौशल दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत कतरिनाची आई, बहिन आणि भाऊ दिसत आहे.

कतरिना (Katrina Kaif) आणि विकीच्या या फॅमिली फोटोवर नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे.
तसेच अनेक प्रेक्षक त्यांचा या फोटोवर लाईक आणि कमेंट्स करून कौतकाचा पाऊस पाडत आहे.

दरम्यान, दिवाळीच्या शुभमुहूर्तावर कतरिनाचा ‘टायगर 3(Tiger 3)’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.
या चित्रपटाला रसिक प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला. चित्रपटाने अवघ्या पहिल्याच दिवशी 44 करोड पेक्षा जास्त कमाई केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Anushka Sharma Baby Bump | अनुष्का शर्मा देणार गोड बातमी, व्हायरल व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा लपवला बेबी बंप..

Bipasha Basu Instagram Photo | बिपाशा बासूने शेअर केला ऑपरेशन थिएटरमधला फोटो…

Kareena Kapoor Diwali Celebration | करीना कपूरने शेअर केले दिवाळी पार्टीचे इनसाइड फोटो, पाहा व्हायरल फोटोज…

Whatsapp New Features | ‘व्हॉट्सअप’चं येतंय खास फीचर, एका फोनमध्ये 2 नंबर चालणार, जाणून घ्या आगामी 5 फीचर्स