Mouni Roy Hot Photo | मौनी रॉयचा काळ्या रंगातील ड्रेसमध्ये हॉट लूक, कातिल अदा.. पाहा व्हायरल फोटो !

पोलीसनामा ऑनलाईन – बॉलीवूडमधील हॉट अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy Hot Photo) दिवसेंदिवस चांगलीच प्रसिद्धीच्या झोतात आहे. मौनी सोशल मीडियावर अधिक प्रमाणात सक्रिय पाहायला मिळते. ती रोज आपले लेटेस्ट फोटो शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतंच मौनीनं सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे (Mouni Roy Hot Photo).

मौनी रॉयने शेअर केलेल्या या फोटोमध्ये तिचा अंदाज अगदीच ग्लॅमरस दिसत आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये तिनं काळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. या फोटोमध्ये ती प्रचंड स्टाईलिस दिसत असून, फोटोसाठी तिनं वेगवेगळ्या पोज दिल्या आहेत (Mouni Roy Hot Photo).

फोटोमधील मौनीचा अंदाज अत्यंत बोल्ड (Mouni Roy Bold Photo) आणि हॉट (Mouni Roy Hot Pics) दिसत आहेत.
चेहऱ्यांवरील तिच्या मादक हावभावाने फोटोला चार चॉन्द लावले आहेत. कॅप्शनमध्ये मौनीनं लिहिलं की, ‘ विचित्रता
शिवाय कोणती सुंदरता नाही.’ या फोटोवर ( Hot Photo) तिचे अनेक चाहते भरभरून लाईक्स आणि कमेंट्स करताना दिसत आहे.

दरम्यान, मौनी रॉय नेहमीच हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करत असते. ती नेहमीच ट्रेडिशनल
(Mouni Roy Traditional Photos) आणि वेस्टर्न लूकचे (Mouni Roy Western Look) फोटो शेअर करून
सोशल मीडियावर धुमाकूळ घालते. तसेच ती अनेकदा खाजगी आयुष्यासोबत आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे
(Mouni Roy – Suraj Nambiar) नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maratha Reservation | बागेश्वर धाम बाबांचे मराठा आरक्षणावर भाष्य, ”देश संकटात असताना मराठ्यांनी शौर्य दाखवलं, त्यांना…”

Pune Crime News | महाविद्यालयीन विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या, वाघोली परिसरातील घटना

Sara Ali Khan Glamorous Photo | सारा अली खानच्या बार्बी लूकने सोशल मीडियावर लावली आग, फोटो शेअर करून इंटरनेटवर केला कहर..

Malaika Arora Injured Video | मलाइका अरोराच्या पायाला झाली गंभीर दुखापत, व्हायरल व्हिडिओबद्दल ती म्हणाली, ‘काही जखमांवर डाग….’

Pune Crime News | ‘आम्ही इथले भाई’ म्हणत तरुणावर प्राणघातक हल्ला, उरुळी कांचनमधील घटना

Sara Ali Khan Glamorous Photo | सारा अली खानच्या बार्बी लूकने सोशल मीडियावर लावली आग, फोटो शेअर करून इंटरनेटवर केला कहर..