Mouni Roy Swimming Pool Photos | छोट्या पडद्यावरील ‘नागिन’ने पाण्यात उतरून लावली आग, व्हायरल फोटोनं सोशल मीडियाच वाढला पारा..

पोलीसनामा ऑनलाईन – बहुचर्चित अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy Swimming Pool Photos) अनेकदा दमदार अभिनय आणि बोल्डनेससाठी चाहत्यांच्या चर्चेत येते. मौनीनं आपल्या करियरची सुरूवात छोट्या पडद्यापासून केली (Television Actress). तिनं आपल्या अभिनयांने घराघरात नाव कमावलं आहे. ती नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय पाहायला मिळते. नुकतेच तिनं सोशल मीडियावर काही फोटो (Mouni Roy Swimming Pool Photos) शेअर केले आहेत.

मौनीनं इंन्टाग्रामवर हे फोटो शेअर केले आहेत. शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती स्विमिंगपूलमध्ये सिझलिंग पोज देताना दिसत आहे (Mouni Roy Swimming Pool Photos). तसेच फोटोमध्ये तिनं काळ्या पांढऱ्या रंगाची पोल्का डॉट असलेली ब्रालेट (Mouni Roy Bralette Photo) घातली आहे. केस मोकळे सोडून तिनं पाण्यात बोल्ड पोज देऊन आग लावली आहे.

मौनीनं फोटोमध्ये डार्क मेकअप केलेला दिसतो. कॅप्शनमध्ये तिनं नेटकऱ्यांना ‘ टेन्मटेशन आयलँड पाहत आहे का ?’ असं विचारलं आहे. फोटोवर (Mouni Roy Swimming Pool Photos) चाहते तुफान कौतुक करताना दिसत आहेत. अद्याप या फोटोवर 1.67 लाखांहून अधिक नेटकऱ्यांनी लाईक्स केलं आहे.

दरम्यान, मौनी रॉयनं ‘क्यूकी सास भी कभी बहू थी (Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi)’ या मालिकेमधून
कलाविश्वात पदार्पण केलं. तर ‘नागिन (Naagin)’ या मालिकेने तिला प्रसिद्धी मिळवून दिली. तिनं गोल्ड (Gold),
महाभारत (Mahabharat), मेड इन चायना (Made In China) आणि ब्रम्हास्त्र (Bramhastra) या चित्रपटांमध्ये काम
करून आपली लोकप्रियता मिळवली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

CM Eknath Shinde On Uddhav Thackeray | ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर CM शिंदेंची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका, ”ज्यांनी फक्त टोमणे, आरोप-प्रत्यारोप…”

Pune PMC On Dengue Outbreak | डेंग्यूच्या साथीचा पावसाळ्याचा ‘पिक पिरियड’ संपल्यानंतर महापालिकेची औषध फवारणीची निविदा प्रक्रिया

Pune Crime News | पुणे हादरले! घरी सोडण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, दोघांना अटक

Illegal Hoardings In Pune | पुणे शहरातील होर्डिंगचे होणार ऑडिट, अनधिकृत होर्डिंगकडून मागील वर्षाची वसुली केली जाणार

Pune Crime News | डेटिंग अ‍ॅपवरुन तरुणांना लुटणाऱ्या ‘बंटी-बबली’ला गुन्हे शाखेकडून अटक, 50 लाखांचा मुद्देमाल जप्त