अभिनेत्री सारा अली खाननं एवढी फाटलेली जीन्स आधी कधीच नव्हती घातली !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या अख्खी दुनिया रिप्ड जीन्स फॅनशच्या मागे पडली आहे. असे असताना बॉलिवूड स्टार सारा अली खान कशी मागे राहू शकते. नुकतेच साराचे काही फोटो समोर आले आहेत ज्यात तिने रिप्ड जीन्स घातली आहे. यासोबत तिने यलो क्रॉप टॉपही घातला आहे. जो तिला खूपच सूट करत आहे.

यलो क्रॉप टॉप आणि डेनिममध्ये साराचा स्टायलिश लुक पाहण्यासारखा आहे. कॅमऱ्यासमोर सारा कायमच फ्रेंडली दिसते. त्यामुळेच ती पेपराजींची आवडती आहे. असेही समजत आहे की, साराच्या वॉरड्रोबवर आता करीना स्वत: लक्ष देत आहे.

साराच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर लवकरच ती कार्तिक आर्यनसोबत लव आजकल सिनेमाच्या सिक्वलमध्ये दिसणार आहे. याशिवाय वरुण धवनसोबत ती कुली नंबर 1 या सिनेमाच्या रिमेकमध्येही दिसणार आहे.

https://www.instagram.com/p/B3riqPhBlxc/

https://www.instagram.com/p/B3riPsJBJ-2/

Visit : policenama.com