वेस्ट इंडीज दौर्‍यासाठी धोनीने विश्रांती घेतल्यानंतर ‘या’ ३ खेळाडूंच्या नावाची चर्चा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ३ ऑगस्टपासून भारतीय संघ वेस्टइंडीज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी रविवारी निवड केलेल्या संघाची यादी जाहीर होणार आहे. वेस्टइंडिज दौऱ्यावर भारतीय संघ तीन टी-२०, तीन वन-डे आणि दोन टेस्ट समाने खेळणार आहे. या सामन्यात संघाचा सलामीवीर शिखर धवनची एन्ट्री झाली आहे तर या दौऱ्यावर जाण्यासाठी धोनीने माघार घेतली आहे.

इंडीज दौरे के लिए टीम इंडिया का चयन आज, ये 3 हो सकते हैं धोनी का विकल्प

धोनीने दोन महिने क्रिकेटपासून दूर राहण्याची इच्छा बीसीसीआयला सांगितली आहे. या दोन महिन्यांसाठी धोनी पॅरा मिलीट्रीच्या रेजिमेंटमध्ये सामिल होणार आहे. त्यामुळे धोनी वेस्टइंडिजच्या दौऱ्यावर नसेल हे निश्चित आहे. त्यामुळे आता निवड समिती धोनीच्या जागेवर खेळण्यासाठी विकेटकीपर आणि फलंदाजी करेल अशा खेळाडूच्या शोधात आहे. तर निवडीवेळी विराट तेथे हजर राहणार असल्याचे त्याने सांगितले आहे.

इंडीज दौरे के लिए टीम इंडिया का चयन आज, ये 3 हो सकते हैं धोनी का विकल्प

धोनीच्या जागेवर एक विकेटकीपर ऋषभ पंत हा संघात असेलच. पण दुसरा विकेटकीपर कोन असेल यात दोन-तीन नावांची चर्चा आहे. त्यात संजू सैमसन आणि ईशान किशन ही दोन नावे पुढे आहेत.

इंडीज दौरे के लिए टीम इंडिया का चयन आज, ये 3 हो सकते हैं धोनी का विकल्प

1. ऋषभ पंत : सध्या धोनीच्या जागेवर ऋषभ पंत धोनीच्या जागेसाठी त्याचा उत्तराधिकारी मानला जातो. त्यामुळे वेस्टइंडिज दौऱ्यावर विकेटकीपिंगसाठी आणि फलंदाजीसाठी पंतची निवड होण्याची शक्यता आहे.

इंडीज दौरे के लिए टीम इंडिया का चयन आज, ये 3 हो सकते हैं धोनी का विकल्प

2. ईशान किशन : ईशान किशनचे नावही निवड समितीच्या समोर आहे. निवड समिती धोनीच्या जागेवर ईशान किशनची निवडही करू शकतात. मागील काही वर्षांपासून ईशान आयपीएलमध्ये मुंबई इंडियंसकडून खेळत आहे. त्याच्या चांगल्या फलंदाजी आणि विकेटकीपींगमध्ये चांगली खेळी केली आहे. तसंच ईशान अंडर १९ संघाचा कर्णधारही होता.

इंडीज दौरे के लिए टीम इंडिया का चयन आज, ये 3 हो सकते हैं धोनी का विकल्प

3. संजू सैमसन : भारतीय निवड समितीकडे संजू सैमसनचेही नाव आहे. संजूने भारतीय मैदानावर चांगल्या खेळाचे प्रदर्शन केले आहे. तसंच निवड समितीलाही त्याने प्रभावित केले आहे. १७ वर्षांचा असताना संजूने विदर्भविरोधात झालेल्या सामन्यात चांगली सुरुवात केली. त्यानंतर संजूला धोनीचा उत्तराधिकारी समजले जात होते. मात्र आयपीएलमधील खराब खेळीमुळे त्याच्या जागेवर ऋषभ पंतची निवड करण्यात आली होती. मात्र संजू हा फलंदाजीमध्ये आणि स्टंपच्या मागे चांगला खेळ दाखवणारा खेळाडू आहे. त्यामुळे त्याचीही निवड होऊ शकते.

आरोग्यविषय वृत्त –