#YogyaDay 2019 : मुद्रासन ‘हे’ मधुमेहावर रामबाण उपाय

पोलिसनामा ऑनलाईन टीम – भारतात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. हा आजार कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला होऊ शकतो. दैनंदिन जीवनामध्ये होणाऱ्या बदलामुळे हा आजार वाढत चालला आहे. याचे परिणाम खूप वाईट आहेत. यामुळे कधी कधी जीव पण गमवावा लागू शकतो. मधुमेहावर मुद्रासन हा रामबाण उपाय आहे. मुद्रासन व्यवस्थित अभ्यास करून रोज नियमित केल्यास काही दिवसातच तुम्हाला असलेला मधुमेह आजारातुन तुम्ही मुक्तता मिळवू शकता.

कसे कराल हे आसन ?

मुद्रासन करण्यासाठी पद्मासनात बसून दोन्ही हाताला पाठीवर घेऊन उजव्या हाताने डाव्या हाताचे मनगट धरावे. हळुवार श्वास बाहेर सोडताना हनुवटी जमिनीला टेकवावी आणि दृष्टी समोर ठेवावी. जर हनुवटी जमिनीला टेकत नसेल तर पाठीत जास्तीत जास्त वाकण्याचा प्रयत्न करावा दररोज तीन ते चार वेळा करावे या योगामुळे मधुमेह कमी तर होतोच आणि त्याचबरोबर पोटाचा व्यायाम होत असल्यामुळे पोटाची चरबीही कमी होते.

सावधान –

योग मुद्रासन हे पुढे झुकणारे आसन आहे.त्यामुळे हे करताना काळजी घ्यावी तसेच ज्या लोकांना नेत्र रोग, हृदय रोग ,पाठ दुखणे इत्यादी समस्या आहेत त्यांनी हा योग करू नये.

आरोग्यविषयक वृत्त

पावसाळ्यात ” ऍलर्जीचा ” सामना करताना

प्रत्येक कुटुंबाकडे ‘मेडिक्लेम पॉलिसी’ असणे फायद्याचे

जुळी मुलं होण्यासाठी अनेक दांपत्य उत्सुक

महिलांसाठी “योगाचे” महत्व जास्त

“ऍसिडिटीने” त्रस्त असणाऱ्यांसाठी रामबाण उपाय

आलेला ताप हा साधारण ताप समजू नका. डॉक्टरांना दाखवून त्या तापाचे लवकर निदान करा

सिने जगत

अभिनेत्री कंगनासोबतच्या ‘किसिंग’ सीनला शाहिद कपूर म्हणाला ‘चिखल’, जाणून घ्या कारण

अभिनेता शाहिद कपूरच्या चाहत्यांना मोठा ‘झटका’, कारण…