Multibagger Stock | शेयर बाजारात ‘बूम’, ‘या’ पेनी स्टॉकने वर्षभरात 1 लाखाचे केले 18 लाख!

0
45
Multibagger Stock | brightcom group share price penny stock turned multibagger in one year make 1 lakh in to 18 lakh
file photo

नवी दिल्ली : Multibagger Stock | शेयर बाजार सध्या बूम वर आहे. त्यामुळेच छोट्या-छोट्या कंपन्यांचे शेयर जबरदस्त रिटर्न देत आहेत. अशाच प्रकारचा एक पेनी स्टॉकचा वर्षभरात (Multibagger Stock) रिटर्न 1700% पेक्षा जास्त राहिला आहे. याबाबत जाणून घेवूयात.

Brightcom Group चा रिटर्न 1705%

डिजिटल मार्केटिंग कंपनी Brightcom Group चा शेयर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर दिवाळीला मुहूर्त ट्रेडिंगच्या वेळी 75.40 रुपयांपर्यंत पोहचला.
वर्षभरापूर्वी कंपनीचा शेयर अवघ्या 4.18 रुपये होता. अशाप्रकारे एका वर्षात या शेयरवर रिटर्न 1705% राहिला.

2021 मध्ये 1000% वाढला Brightcom Group

Brightcom Group चा शेयर केवळ 2021 मध्येच 1002% पेक्षा जास्त वाढला आहे.
तर एक महिन्यात याचा दर 17% वाढल्याचे दिसून आले. यावर्षी 13 ऑक्टोबरला कंपनीच्या शेयरने 90.55 रुपयांच्या सर्वकालिन उच्चस्तर गाठला.

1 लाख झाले 18 लाखांपेक्षा जास्त

जर एखाद्या व्यक्तीने मागील वर्षी Brightcom Group च्या शेयरमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक (Multibagger Stock) केली असती तर सध्याच्या शेयर भावावर त्यास 18.03 लाख रुपये मिळाले असते.
तर या कालावधीत सेन्सेक्सची वाढ अवघी 47.89% होती.

Tata Elxsi पेक्षा जास्त रिटर्न

Brightcom Group च्या शेयरने आपल्या अनेक प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या तुलनेत चांगला रिटर्न दिला आहे.
जसे की, Tata Elxsi चा रिटर्न या कालावधीत 305% होता. तर Tanla Platforms चा 259% आणि Newgen Software चा रिटर्न 135.82% च होता.

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. www.policenama.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

हे देखील वाचा

Maharashtra Police | राज्यातील 10 परिविक्षाधीनपोलीस उप अधीक्षक / सहायक पोलीस आयुक्तांच्या (DySp / ACP) नियुक्त्या

Pune Corporation | निविदा काढल्या नसतानाही ‘एक कोटी’ रुपयांच्या कामांची बिले सादर ! कोरोना काळात ‘स्मशानभूमीतील’ कामांच्या नावाखाली पालिकेच्या तिजोरीवर ‘दरोड्याचा प्रयत्न’; जाणून घ्या प्रकरण

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Multibagger Stock | brightcom group share price penny stock turned multibagger in one year make 1 lakh in to 18 lakh

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update