Maharashtra Police | राज्यातील 10 परिविक्षाधीन पोलीस उप अधीक्षक / सहायक पोलीस आयुक्तांच्या (DySp / ACP) नियुक्त्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Police | राज्य पोलीस सेवेत सरळसेवेने रुजू झालेल्या परिविक्षाधीन पोलीस उप अधीक्षक (DYSP), सहायक पोलीस आयुक्तांच्या (ACP)  नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. पोलीस उप अधीक्षक, सहायक पोलीस आयुक्तांच्या नियुक्त्यांचे आदेश गृहविभागाने (Home Department) बुधवारी (दि.10) काढले आहेत. (Maharashtra Police)

पोलीस अधिकाऱ्याचे (Maharashtra Police) नाव त्यापुढे नियुक्तीचे ठिकाण

1. सुहास त्र्यंबक शिंदे – उपविभागीय पोलीस अधिकारी, सिरोंचा उपविभाग, जि. गडचिरोली

2. नितीन भागवत गणापुरे – उपविभागीय पोलीस अधिकारी, भामरागड उपविभाग, जि. गडचिरोली

3. बाबुराव बिरा दडस – उपविभागीय पोलीस अधिकारी, हेंडरी उपविभाग, जि. गडचिरोली

4. सुदर्शन साईदास राठोड – पोलीस उप अधीक्षक (अभियान), गडचिरोली

5. सुजीतकुमार आण्णा क्षीरसागर – उपविभागीय पोलीस अधिकारी, जिमलगट्टा उपविभाग, जि. गडचिरोली

6. पूजा बाळासाहेब गायकवाड – उपविभागीय पोलीस अधिकारी, नागपूर ग्रामीण उपविभाग, नागपूर (ग्रामीण)

7. मयूर सिद्राम भुजबळ – उपविभागीय पोलीस अधिकारी, पेंढरी उपविभाग, जि. गडचिरोली

8. संकेत नथुराम देवळेकर – उपविभागीय पोलीस अधिकारी, देवरी उपविभाग, जि. गोंदिया

9. साहील उमाकांत झरकर – उपविभागीय पोलीस अधिकारी, कुरखेडा उपविभाग, जि. गडचिरोली

10. राहुल बाळू आवारे – उपविभागीय पोलीस अधिकारी, एटापल्ली उपविभाग, जि. गडचिरोली

हे देखील वाचा

Nawab Malik | नवाब मलिकांच्या अडचणीत वाढ? समीर वानखेडे यांची मेहुणी हर्षदा रेडकरनं केली पोलिसांकडे तक्रार

EPFO ने कर्मचार्‍याच्या मृत्यूनंतर मिळणारी रक्कम केली दुप्पट; जाणून घ्या आता किती मिळेल फंड

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Appointment of ten DySp-ACP in maharashtra police

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update